Maharashtra Election Voting Live; जगातील सर्वात बुटकी स्त्री, ज्योती आमगेने केले मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 10:04 IST2019-04-11T09:14:47+5:302019-04-11T10:04:37+5:30
जगातील सर्वात कमी उंचीची स्त्री म्हणून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद झालेल्या नागपुरातील ज्योती आमगे हिने सकाळी मतदान केले.

Maharashtra Election Voting Live; जगातील सर्वात बुटकी स्त्री, ज्योती आमगेने केले मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जगातील सर्वात कमी उंचीची स्त्री म्हणून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद झालेल्या नागपुरातील ज्योती आमगे हिने सकाळी मतदान केले. भारतीय विद्या निकेतन येथील मतदान केंद्रावर जाऊन तिने आपला मतदानाचा हक्क बजावला. ज्योती प्रत्येक निवडणुकीत आवर्जून मतदान करत असते व सर्वांनी करावे असे आवाहन करत असते.