लोकसभा निवडणूक निकाल 2019; रामटेक मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 19:25 IST2019-05-23T15:21:18+5:302019-05-23T19:25:10+5:30
Ramtek Lok Sabha election results 2019; लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच रामटेक मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यापेक्षा बरीच मोठी आघाडी घेतली आहे.

लोकसभा निवडणूक निकाल 2019; रामटेक मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने आघाडीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच रामटेक मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यापेक्षा बरीच मोठी आघाडी घेतली आहे.
बाराव्या फेरीनंतर तुमाने यांनी 60558 मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना 342737 मतं मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्या पारड्यात 282179 मतं पडली आहेत.