लोकसभा निवडणूक निकाल 2019; नागपूर मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी यांची मुसंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 19:56 IST2019-05-23T14:58:08+5:302019-05-23T19:56:17+5:30
Nagpur Lok Sabha election results 2019; लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच नागपूर मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी यांची लागोपाठ आघाडी कायम आहे.

लोकसभा निवडणूक निकाल 2019; नागपूर मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी यांची मुसंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच नागपूर मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी यांची लागोपाठ आघाडी कायम आहे. तेराव्या फेरीनंतर त्यांनी 152487 मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना 487170 मतं मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नाना पटोले यांच्या पारड्यात 334683 मतं पडली आहेत.