कोणता पक्ष, कुठे, कोणासोबत मैत्री करून लढतोय... कोण स्वतंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 08:42 IST2026-01-12T08:41:46+5:302026-01-12T08:42:25+5:30

नागपूर  १. भाजप-शिंदेसेना युती २. काँग्रेस स्वतंत्र ३. उद्धवेसना स्वतंत्र ४. राष्ट्रवादी शरद पवार स्वतंत्र ५. राष्ट्रवादी अजित पवार ...

which party is contesting where and with whom they have formed an alliance in the 29 municipal corporation elections | कोणता पक्ष, कुठे, कोणासोबत मैत्री करून लढतोय... कोण स्वतंत्र

कोणता पक्ष, कुठे, कोणासोबत मैत्री करून लढतोय... कोण स्वतंत्र

नागपूर 

१. भाजप-शिंदेसेना युती २. काँग्रेस स्वतंत्र ३. उद्धवेसना स्वतंत्र ४. राष्ट्रवादी शरद पवार स्वतंत्र ५. राष्ट्रवादी अजित पवार स्वतंत्र ६. बसप स्वतंत्र ७. वंचित स्वतंत्र ८. मनसे स्वतंत्र

चंद्रपूर 

१. भाजप-शिंदेंसेना युती २. काँग्रेस स्वतंत्र ३. उद्धवेसना-वंचित युती ४. राष्ट्रवादी (अजित पवार) स्वतंत्र ५. राष्ट्रवादी (शरद पवार) स्वतंत्र ६. बसप स्वतंत्र ७. आप स्वतंत्र

अकोला 

१. भाजप-राष्ट्रवादी (अ.प.) युती २. काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) ३. उद्धवेसना-मनसे (काही ठिकाणी काँग्रेससोबत मैत्रीपूर्ण) ४. शिंदेसेना स्वतंत्र ६. वंचित, बसप, एआयएआयएम, प्रहार, आप हे सर्व स्वतंत्र
 
अमरावती

१. भाजप-स्वतंत्र २. काँग्रेस- उद्धवसेना (१४ जागांवर आघाडी) ३. उद्धवसेना-मनसे (दोन जागांवर राष्ट्रवादी अजित पवार मैत्रीपूर्ण) ४. शिंदेसेना (१ जागी प्रहार) ५. राष्ट्रवादी (शरद पवार), कम्युनिस्ट पार्टी, ६. वंचित-युनायटेड फोरम ७. बसप स्वतंत्र ८. एमआयएम-स्वतंत्र ९. युवा स्वाभिमान पक्ष-स्वतंत्र १०. मुस्लिम लिग - स्वतंत्र

जालना

१. भाजप-स्वतंत्र २. शिंदेसेना-स्वतंत्र ३. राष्ट्रवादी (अ. प.)-मनसे युती ४. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष एकत्र लढत आहेत. ५. वंचित (१७), आप (१०), बसपा (१२), एमआयएम (१७) स्वतंत्र

नांदेड

१. भाजप स्वतंत्र लढतेय २. उद्धवेसना/मनसे/राष्ट्रवादी शरद पवार स्वतंत्र ३. राष्ट्रवादी अजित पवार स्वतंत्र (नांदेड उत्तर मतदारसंघात स्वतंत्र) ४. काँग्रेस वंचित आघाडी ५. शिंदेसेना (उत्तरमध्ये स्वतंत्र) ६. शिंदेसेना राष्ट्रवादी (अ.प.) नांदेड दक्षिणमध्ये १६ जागी युती

परभणी

१. काँग्रेस-उद्धवसेनेची आघाडी २. राष्ट्रवादी (अजित पवार) व राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडी ३. भाजप स्वतंत्र ४. शिंदेसेना स्वतंत्र ५. वंचित, एमआयएम, यशवंत सेनाही स्वतंत्र लढत आहे.

मुंबई

 १. भाजप-शिंदेसेना-आरपीआय (आठवले) युती २. उद्धवसेना-मनसे-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडी ३. राष्ट्रवादी (अ. प.) - स्वतंत्र ४. काँग्रेस-वंचित युती

ठाणे 

१. भाजप-शिंदेसेना युती २. उद्धवसेना-मनसे-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडी ३. राष्ट्रवादी (अ. प.) स्वतंत्र ४. काँग्रेस व वंचित दोघेही स्वतंत्र

नवी मुंबई

१. भाजप - स्वतंत्र २. शिंदेसेना - स्वतंत्र ३. मनसे-उद्धवसेना युती ४. राष्ट्रवादी (शरद पवार) - स्वतंत्र ५. राष्ट्रवादी (अ.प.) - स्वतंत्र ६. काँग्रेस - स्वतंत्र (९ जागा) 

पनवेल 

१. भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादी (अजित पवार) महायुती २. काँग्रेस-उद्धवसेना-राष्ट्रवादी (श.प.)-मनसे-सपा-शेकाप आघाडी ३. वंचित - स्वतंत्र 

कल्याण-डोंबिवली 

१. भाजप-शिंदेसेना-रिपाई युती २. राष्ट्रवादी (अ. प.) - स्वतंत्र ३. उद्धवसेना-मनसे यांची युती ४. काँग्रेस-राष्ट्रवादी (श. प.)-वंचित युती ५. आप - स्वतंत्र 

वसई-विरार 

१. भाजप-शिंदेसेना युती २. बविआ-मनसे आघाडी ३. राष्ट्रवादी (अ. प.), काँग्रेस, वंचित तिघेही स्वतंत्र

उल्हासनगर 

१. भाजप - स्वतंत्र २. शिंदेसेना-ओमी कलानी-साई पक्ष युती ३. काँग्रेस-उद्धवसेना-मनसे ४. राष्ट्रवादी (अ. प.) - स्वतंत्र ५. वंचित - स्वतंत्र 

मीरा भाईंदर

१. उद्धवसेना-मनसे यांची युती २. भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार), काँग्रेस, वंचित हे सगळेच स्वतंत्र

पुणे

१. भाजप-रिपाइं (आठवले) युती २. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ३. काँग्रेस-उद्धवसेना-मनसे आघाडी ४. शिंदेसेना स्वतंत्र. ५. वंचित स्वतंत्र. 

पिंपरी-चिंचवड 

१. भाजप-रिपाइं (आठवले) युती २. राष्ट्रवादी अजित पवार व राष्ट्रवादी शरद पवार आघाडी. ३. उद्धवसेना-मनसे आघाडी ४. शिंदेसेना स्वतंत्र. ५. काँग्रेस स्वतंत्र. ६. वंचित स्वतंत्र. 

इचलकरंजी 

१. भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादी (अ. प.) यांची महायुती (भाजप ४ जागी स्वतंत्र मैत्रीपूर्वक आणि राष्ट्रवादी ८ जागी स्वतंत्र मैत्रीपूर्वक लढत) २. काँग्रेस-मनसे-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडी ३. वंचित + आप आघाडी ४. उद्धवसेना स्वतंत्र (१७ जागा) ५. एमआयएम (२ जागा) ६. बसप (१ जागा)

सांगली-मिरज-कुपवाड

१. भाजप स्वतंत्र २. काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडी २. उद्धवेसना-मनसे-राष्ट्र विकास सेना आघाडी ३. राष्ट्रवादी अजित पवार स्वतंत्र ४. शिंदेसेना स्वतंत्र ५. वंचित, सपा, एमआयएम, जनसुराज्य, रासप हे सर्व स्वतंत्र ष्ट्रवादी अजित पवार स्वतंत्र असले तरी त्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी श. प. यांच्या आघाडीशी छुपा समझोता झाला आहे.

मालेगाव 

१. भाजप - स्वतंत्र २. शिंदेसेना - स्वतंत्र ३. उद्धवेसना - स्वतंत्र ४. राष्ट्रवादी शरद पवार - स्वतंत्र ५. राष्ट्रवादी अजित पवार - स्वतंत्र ६. काँग्रेस - स्वतंत्र ७. वंचित - स्वतंत्र ८. इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेम्ब्ली ऑफ महाराष्ट्र पार्टी (इस्लाम) - सपा आ. ९. एमआयएम : स्वतंत्र १०. आम आदमी पार्टी : स्वतंत्र

सोलापूर
 
१. शिंदेसेना - राष्ट्रवादी (अजि पवार) युती २. भाजप-स्वतंत्र ३. काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार)-माकप-उध्दवसेना आ ४. वंचित - स्वतंत्र ५. एमआयएम - स्वतंत्र 

नाशिक 

१. भाजप - स्वतंत्र २. शिंदे सेना - राष्ट्रवादी (अजि पवार) युती २. उद्धवेसना-मनसे-राष्ट्रवादी शरद पवार-काँग्रेस आघाडी ३. वंचित स्वतंत्र ४. माकप, आप, एमआयएम, स्वबळावर 

लातूर 

१. काँग्रेस आणि वंचित आघा २. भाजपा, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही सेना स्वतंत्र लढत आहेत.

अहिल्यानगर 

१. राष्ट्रवादी-भाजप युती २. शिंदेसेना - स्वतंत्र ३. काँग्रेस + राष्ट्रवादी (शरद पवार) उद्धवसेना ४. एमआयएम स्वतंत्र ५. वंचित - स्वतंत्र ६. मनसे - स्वतंत्र ७. बसप - स्वतंत्र

कोल्हापूर 

१. भाजप + शिंदेसेना राष्ट्रवादी अजित पवार, रिपब्लिकन (कवाडे) युती, २. काँग्रेस उद्धवसेना आघाडी, ३. राष्ट्रवादी शरद पवार + वंचि +आप आघाडी ४. जनसुराज्य शक्ती आणि रिपब्लिकन (आठवले) आघाडी
 

Web Title: which party is contesting where and with whom they have formed an alliance in the 29 municipal corporation elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.