जालन्यात संगीता गोरंट्याल यांचा 'विक्रमी' विजय, तर रुबिना पठाण यांची ३८ मतांनी 'थरारक' बाजी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 18:41 IST2026-01-19T18:41:26+5:302026-01-19T18:41:53+5:30
जालना मनपा निकाल: कुणाची मोठी आघाडी, तर कुणाची थोडक्यात सुटका!

जालन्यात संगीता गोरंट्याल यांचा 'विक्रमी' विजय, तर रुबिना पठाण यांची ३८ मतांनी 'थरारक' बाजी!
जालना : प्रथमच पार पडलेल्या जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी ६५१५ मते मिळविली असून, त्यांनी सर्वाधिक ४६१८ मतांची आघाडी घेत विजय मिळविला आहे, तर काँग्रेसच्या प्रभाग १२ क मधील रुबिना माजीद पठाण यांनी ३३१० मते मिळविली असून, त्यांचा केवळ ३८ मतांनी विजय झाला आहे. प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार स्वाती जाधव यांचा येथे पराभव झाला आहे.
अ.क्र.- विजयी- उमेदवाराचे नाव- पक्ष- एकूण मते- मताधिक्य
१. संगीता गोरंट्याल भाजप ६५१५ ४६१८
२. सुशीला दानवे भाजप ६३५२ ४४०३
३. भास्कर दानवे भाजप ६५२५ ४११६
४. पूनम स्वामी भाजप ५१०७ ३३७२
५. दर्शना झोल शिंदेसेना ४४५१ २९०६
६. प्रियंका भुरेवाल भाजप ५०९४ २८५५
७. ॲड. रामा खरात भाजप ४५६२ २७९६
८. ऐश्वर्या आडेकर भाजप ४८१० २७५९
९. पद्मजा मानधनी भाजप ४७४७ २६०९
१०. कल्याण भदनेकर भाजप ४९४९ २५७४
११. पार्वतीबाई देशमाने भाजप ५३४७ २५१९
१२. विक्रांत ढक्का भाजप ४७०९ २४२४
१३. इमरान खान काँग्रेस ४३१६ २३३३
१४. ॲड. भगवान चांदोडे भाजप ४०७८ २१९७
१५. अक्षय गोरंट्याल भाजप ३५२१ २१९३
१६. अजय भरतिया भाजप ३५७३ २००५
१७. महावीर ढक्का भाजप ५१८७ २०००
१८. संतोष माधोवाले भाजप ३८८५ १९२९
१९. अब्दुल सागीर अजीज शेख शिंदेसेना ४७८९ १९१७
२०. अशोक पांगारकर भाजप ४०७९ १९०१
२१. सुलोचना गोर्डे भाजप ४०५४ १८८०
२२. माया जोशी भाजप ३२०८ १८०७
२३. संध्या देठे भाजप ३६९६ १७५७
२४. कपिल भुरेवाल भाजप ४२४९ १७२१
२५. ज्योती सले भाजप ४५९० १६९९
२६. अमोल ठाकूर शिंदेसेना ३५१४ १५८२
२७. राजेश राऊत भाजप ४१६५ १५१२
२८. अनिल अशोक तिरुखे काँग्रेस ३४९७ १४७४
२९. भाग्यश्री जोगास भाजप २८२६ १४२२
३०. शशिकांत घुगे भाजप ३४११ १३२९
३१. दीपक राठोड शिंदेसेना ४०५७ ११६९
३२. रूपा कुरील भाजप ३०२६ ११४०
३३. पूजा भगत शिंदेसेना ४४९८ ११३६
३४. मंगल गरदास भाजप ४४०० १०८४
३५. वीरेंद्रकुमार अमर भाजप ४१९६ १०००
३६. रमेश गौरक्षक भाजप ३९३४ ९७२
३७. संजय डुकरे शिंदेसेना ३३३३ ९०६
३८. पूजा भगत शिंदेसेना ४०९८ ८९६
३९. आसिफ अन्सारी काँग्रेस ४३०६ ८४३
४०. फरहाना अन्सारी काँग्रेस ३६३२ ७४०
४१. उषाबाई पांगारकर शिंदेसेना ३१३० ७१२
४२. निखिल पगारे शिंदेसेना ३२१९ ६६०
४३. वर्षा राऊत भाजप ३७१६ ६४६
४४. कार्तिका इंगळे भाजप २९४४ ६४५
४५. अनामिका पांगारकर भाजप २४०२ ६१६
४६. वंदना मगरे भाजप ३१६७ ५९१
४७. मयूरी दिनेश दैने काँग्रेस ३०९८ ५५२
४८. श्रद्धा साळवे भाजप ३९६८ ५२८
४९. सत्यभामा जाधव शिंदेसेना ३४३१ ५२६
५०. अनिता खोडवे भाजप २६१० ४७६
५१. सायरा फक्रुल्ला खान एमआयएम २८८८ ३८६
५२. सुनील बोर्डे काँग्रेस ३०७४ ३८२
५३. फारुक सादिक तुंडीवा काँग्रेस ३७१६ ३७१
५४. अमजद खान नवाब काँग्रेस २६२६ ३६६
५५. महेश निकम भाजप ३०४९ २९३
५६. कमलेश खरे शिंदेसेना ३५१३ २७६
५७. दुर्गेश कोठाठीवाले शिंदेसेना ३४८९ २२२
५८. संजय पाखरे भाजप २३८२ २१३
५९. स्नेहलता कामड भाजप ४३७० १९४
६०. खान नगमाबी खान एमआयएम २४५२ १५४
६१. श्रीकांत पांगारकर अपक्ष २६२१ १४४
६२. अशोक पवार भाजप ३२४० १२५
६३. मजहर समद सय्यद भाजप ३४२९ ११३
६४. सकूबाई पानबिसरे भाजप २५५२ ८०
६५. रुबिना मजीद पठाण काँग्रेस ३३१० ३८