1 / 7अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अक्षय कुमार त्याच्या अभिनयासाठी आणि फिटनेससाठी ओळखला जातो.2 / 7अक्षय कुमारचा वयाच्या ५७ व्या वर्षी असलेला फिटनेस सर्वांना थक्क करुन सोडतो. अक्षय कुमारने त्याच्या फिटनेसचं महत्व आजवर सर्वांना सांगितलंय3 / 7अक्षय कुमारने अलीकडेच पिंकविलाला एक मुलाखत दिली. यात त्याने दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठी आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काय करतो हे सांगितलं आहे.4 / 7अक्षय कुमारने एक अतिशय सोपा उपाय सांगितला आहे. अक्षय जे पाणी पितो त्यात एक खास पदार्थ मिसळतो. यामुळे त्याचा फिटनेस टिकून राहतो. 5 / 7अक्षय कुमारने रोजच्या पाण्यात काकडी, सफरचंद आणि पुदिना मिक्स करुन त्याचं पाणी पितो. या पाण्याला डिटॉक्स वॉटर म्हणतात. 6 / 7अक्षय जे पाणी पितो त्यामुळे पचनक्रिया सुधारते, चेहरा उजळ होतो आणि मुख्य म्हणजे वजन कमी होण्यास मदत होते, त्यामुळे अक्षय पित असलेल्या पाण्याचे अनेक फायदे आहेत.7 / 7अशाप्रकारे फिटनेससाठी अक्षय जो सोपा उपाय घरबसल्या करतो, त्यामुळे तुम्हालाही फिटनेस आणि वजन नियंत्रित ठेवण्यात मदत होईल, यात शंका नाही.