रिचर्ड यांनी अचानकच शिल्पाच्या हाताला किस केले. इथपर्यंत सर्व काही ठीक होते. परंतु त्यानंतर मात्र जे घडले ते बघणाºयांनाही विचित्र वाटू लागले. कारण रिचर्डने शिल्पाला मिठीत घेऊन तिला किस करण्यास सुरुवात केली. ...
‘बेताब’च्या सेटवर जेव्हा सनी आणि अमृता यांच्यात जवळीकता निर्माण झाली तेव्हा दोघांचे किस्से इंडस्ट्रीमध्ये चांगलेच चर्चिले जात असत. अमृताने तर उघडपणे सनीबरोबरच्या नात्याचा खुलासा केला होता. ...
सचिन पिळगांवकर हे नाव मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ... ...