आजवर बऱ्याच मराठी कलाकारांनी कसदार अभिनयाच्या बळावर भारतीय चित्रपटसृष्टी गाजवली आहे. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत प्रेक्षकांचे ... ...
चित्रपटाची कथा बिट्टीच्या लग्नाभवती फिरते.राजकुमार आणि आयुषमानला बिट्टीशी लग्न करायचे असते. याकारणामुळे दोघांमध्ये टक्कर दिसते. त्यांच्यातील चढाओढ मजेशीररित्या सिनेमात मांडण्यात आली आहे. ...
'बरेली की बर्फी'मध्ये क्रिती बिट्टी नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. बिट्टीला ब्रेक डान्स करायला खूप आवडतो तसेच इंग्रजी चित्रपट पाहण्याचा छंद तिला आहे. हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे. ...
किशोरवयीन मुलांचे भावविश्व मांडणारा 'बॉईज' हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि ... ...
मनोरंजन जगतामधील आयुष्य खूप छोटं असतं असं म्हणतात. प्रत्येक शुक्रवार कलाकार मंडळींसाठी खास असतो. कारण हा शुक्रवार ब-याच जणांचं भविष्य ठरवत असतो. रसिकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचं दडपण कलाकार मंडळींवर असतं. त्यामुळेच कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात. ...
गत १५ आॅगस्टला संपूर्ण देशभर स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. सेलिब्रिटींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्यात. पण प्रियांका चोप्राने दिलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सोशल मीडिया युजर्सला फार काही रूचल्या नाहीत. ...