‘फुकरे’ फेम भोली पंजाबन रिचा चढ्ढाने कंडोमच्या जाहिराती रात्री १० नंतर प्रसारित केल्या जाव्यात या निर्णयावर काहीशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तिने म्हटले की, लोकसंख्येच्या बाबतीत आपल्याला चीनच्या पुढे जायचे की नाही?’ वाचा तिने काय म्हटले.. ...
बिग बॉसमुळेच सपनाचेही अनेक चाहते बनले आहेत. आतापर्यंत हरियाणापूर्तीच मर्यादित असलेली सपनाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ... ...
विस्तारा फ्लाइटमध्ये आपल्यासोबत झालेल्या छेडछाड प्रकरणी इंटरनेटवर आवाज उठविणाºया अभिनेत्री जायरा वसीम हिचे बॉलिवूडमध्ये जोरदार समर्थन केले जात आहे. ... ...