बिग बॉस सीजन-७ ची स्पर्धक तथा अभिनेत्री एली अवराम आणि भारतीय क्रिकेट संघाचा आॅलराउंडर हार्दिक पंड्या यांच्यातील अफेअरच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. एकमेकांना डेट करीत असलेले हार्दिक आणि एली मुंबईतील गोरेगावस्थित फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये एक ...
गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपासह अभिनेता अक्षयकुमारवर ... ...
सलमान खान आज जरी कॅटरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये नसला तरी, तो तिची प्रचंड काळजी घेताना बघावयास मिळतो. त्याचबरोबर त्यांच्यातील मैत्री अजूनही कायम असल्याचेही त्याने बºयाचदा दाखवून दिले आहे. ...
विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत अमृताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनयाप्रमाणेच तिच्या वेगवेगळ्या अदा कॅमे-यात कैद झाल्या आहेत.पाहुयात तिचा खास अंदाज. ...
मुंबईच्या रस्त्यावर विनाहेल्मेट बाइक चालविणाºया अभिनेता कुणाल खेमूला मुंबई पोलिसांनी चांगलाच दणका दिला. पोलिसांनी दंड वसुलीची पावती थेट कुणालच्या ... ...
सुश्मिता सेन म्हणजे बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री. सुश्मिता दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याबद्दलची ... ...
बॉलिवूडचा छोटे नवाब आणि बेगम करीना यांची जान म्हणजे त्यांचा लेक तैमूर.त्याच्या जन्मापासूनच तैमूरची बॉलिवूड आणि मीडियामध्ये चर्चा असते. तैमूरच्या याच बाललीलांचे काही फोटो समोर आलेत ...
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सामाजिक नाटय असलेला लाडो-वीरपूर की मर्दानी आता एक झेप घेण्याच्या मार्गावर आहे.आणि कथानकातील उलगडणाऱ्या ट्विस्टने प्रेक्षकांना ... ...