प्रिया प्रकाश वॉरियरचा कुठलाही व्हिडीओ अथवा फोटो वाºयासारखा व्हायरल होतो. तिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये तिचा सिम्पल अंदाज बघावयास मिळत आहे. ...
देसी गर्ल प्रियंका चोपडा नुकतीच दुबई येथे एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला स्त्री-पुरुष समानतेवर एक प्रश्न विचारला असता तिने खणखणीत उत्तर दिले. ...
अनुष्का शर्मा आपल्या प्रत्येक चित्रपटातून वेगवेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येते. ग्लॅमरस अंदाजात दिसणार अनुष्का नुकतीच भोपाळच्या बस स्टँडवर साध्या निळ्या रंगाचा ... ...
‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगना रणौतने बॉलिवूड डेब्यू केला. पण ‘फॅशन’,‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनु’ या चित्रपटांनी कंगनाला खरी ओळख दिली. तिने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. जाणून घेऊया तिच्या गाजलेल्या भूमिकांविषयी... ...
गेल्या अनेक दिवसांपासून दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. लवकरच दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याचे समजते आहे. दीपिका लग्नाच्या शॉपिंगला ही बंगळुरुमध्ये आई आणि बहिणीसोबत लागली आहे तर रणवीर ही तयारी लागला आहे. या दोघांचे स ...
पर्पल पेबल पिक्चर्स या आपल्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत प्रादेशिक चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणारी अभिनेत्री तथा निर्माती प्रियंका चोपडा आता ... ...
गौरी खान व्यवसायने एका इंटिरियर डिझायनर आहे. तसेच रेड चिलीज एंटरटेनमेंटची ती सह-निर्माती आहे. गौरी 1991 साली बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत लग्न बंधनात अडकली. गौरी आणि शाहरुखला तीन मुलं आहेत. ...