पानी फाउंडेशनच्या माध्यमातून सध्या राज्यभर आमीर खान आपल्या पत्नीसोबत लोकांमध्ये जनजागृती करताना बघावयास मिळत आहे. त्याच्या या कार्याला आता रणबीर कपूरचाही हातभार लागला आहे. ...
चेन्नई सुपरकिंग्सचा स्टार आॅलराउंडर ड्वेन ब्रावोने नुकतेच क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या टॉक शोमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी ब्रावोने त्याच्या आयुष्याशी ... ...
कान्समध्ये आपल्या सौंदर्याने जगभरातील माध्यमांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करणाºया अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने कान्समध्ये आपले विचार व्यक्त केले. यावेळी तिने मेकअप करणे म्हणजे तुमच्याकडे बुद्धिमत्ता नाही असा त्याचा अर्थ होत नसल्याचे सांगितले. ...
उर्वशी रौतेलाला तिच्या बोल्डनेससाठी ओळखले जाते. आता तिने असेच काहीसे बोल्ड फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. तिच्या या फोटोंना चांगलीच पसंती मिळत आहे. ...
पत्रलेखा मुळची मेघालयमधील शिलांगची. पत्रलेखाच्या वडिलांची इच्छा होती तिने सीए व्हावे मात्र तिला बॉलिवूडमध्ये आपले करिअर करायचे होते त्यामुळे ती मुंबईत आली. पत्रलेखाने आपल्या करिअरची सुरुवात हंसल मेहता यांच्या सिटी लाइट्समधून केली. या चित्रपटात तिच्या ...