सध्या सोनम कपूर तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटामुळे भलतीच चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने म्हटले की, सेक्ससाठी लग्नाची प्रतीक्षा करीत नाहीत मुली, हेच दाखविण्याचा चित्रपटात प्रयत्न केला गेला. ...
सलमान खानच्या बहुप्रतिक्षित ‘रेस-३’ या चित्रपटाच्या दुसºया गाण्याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, त्यात सलमान, बॉबी आणि जॅकलीनचा रोमॅण्टिक अंदाज बघावयास मिळत आहे. ...
सारा अली खान लवकरच ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. परंतु तिचा हा चित्रपट सातत्याने वादाच्या भोवºयात सापडत असल्याने आता पापा सैफ अली खाननेच कंबर कसली आहे. ...