या सगळ्या वादावर ते नाना यांना पाठिंबा देणार का या प्रश्नावरही त्यांनी थेट उत्तर दिलं आहे. 'नाना यांच्या पाठिशी जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी' अशा शब्दांत नाना पाटेकर यांना जाहीर समर्थन दिले आहे. ...
बिग बी म्हणजे अभिनयाचे बादशहा. चार दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक भूमिका वठवल्या आहेत. या आठवड्यात म्हणजेच 11 ऑक्टोबरला ते ७६ वर्षांचे होत आहेत. ...
नितेश तिवारी यांच्या 'छिछोरे' चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर श्रद्धा कपूर व सुशांत सिंग राजपूत दोन लूकमध्ये दिसत आहेत. ...
आपल्या मुलांचे नृत्य पाहताना स्वत:चे नर्तक होण्याचे स्वप्नही पूर्ण होण्याची संधी ओम यांना अनपेक्षितपणे मिळाली. त्यामुळे आता डान्स प्लसमध्ये अभय व आयुष ही मुले त्यांच्या वडीलांसोबत परफॉर्म करताना आपल्याला दिसणार आहेत. ...
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना मेरे साई ही मालिका पाहायला मिळत आहे. ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत अभिनेत्री तोरल रासपुत्र बाईजाची भूमिका साक ...
तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर अनेक अभिनेत्रींनी, इंडस्ट्रीशी संबंधित महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या, गैरतर्वनाच्या प्रकरणांविरोधात मोहिम उघडली आहे. ...
के के मेननने आजवर अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने हिंदी प्रमाणेच गुजराती, तामीळ आणि तेलगु चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आता तो एका मराठी चित्रपटात झळकणार असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...