राग, नैराश्य आणि तक्रारींचा सामना करणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज जेल ब्रेकचे टास्क सुरूच राहिले. या गंभीर टास्कमुळे स्पर्धकांमध्ये एक लढाऊ भावना निर्माण झाली. या टास्क दरम्यान देखील काहींनी एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. ...
आलोक नाथ यांच्यावर ‘तारा’ या गाजलेल्या मालिकेच्या निर्मात्या आणि लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. मद्यात काहीतरी मिसळून आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केला होता, असा विनता नंदा यांचा आरोप आहे. या वादात आता तारा मालिकेतील अभिनेत्री ...
या सगळ्या वादावर ते नाना यांना पाठिंबा देणार का या प्रश्नावरही त्यांनी थेट उत्तर दिलं आहे. 'नाना यांच्या पाठिशी जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी' अशा शब्दांत नाना पाटेकर यांना जाहीर समर्थन दिले आहे. ...
बिग बी म्हणजे अभिनयाचे बादशहा. चार दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक भूमिका वठवल्या आहेत. या आठवड्यात म्हणजेच 11 ऑक्टोबरला ते ७६ वर्षांचे होत आहेत. ...
नितेश तिवारी यांच्या 'छिछोरे' चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर श्रद्धा कपूर व सुशांत सिंग राजपूत दोन लूकमध्ये दिसत आहेत. ...