के के मेननने आजवर अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने हिंदी प्रमाणेच गुजराती, तामीळ आणि तेलगु चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आता तो एका मराठी चित्रपटात झळकणार असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...
टीव्ही व बॉलिवूडच्या जगात ‘संस्कारी बाबू’ अशी प्रतिमा असलेले अभिनेते आलोक नाथ यांच्यावर विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. आलोक नाथ यांनी या सगळ्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. ...
सोनी सबवरील आगामी मालिका 'बीचवाले – बापू देख रहा है'च्या वास्तविक व पडद्यावरील जीवनात, मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या कलाकारांनी त्यांच्या काळात गोष्टी कशा होत्या आणि आजचा व पूर्वीचा काळ यामध्ये काय फरक आहे, याबाबत आपले मत व्यक्त केले. ...
पानिपत या चित्रपटात संजय दत्त, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. आता या चित्रपटाच्या कास्टमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. ...
‘तारा’ या गाजलेल्या मालिकेच्या निर्मात्या व लेखिका विनता नंदा यांनी अभिनेते आलोक नाथ यांच्यावर केलेल्या बलात्काराच्या आरोपांनी खळबळ माजली आहे. सिने अॅण्ड आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सीआयएनटीएएने (सिंटा) या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत, आलोक नाथ यांना का ...
‘विठुमाऊली’ या मालिकेत रुक्मिणी देवींच्या नऊ रुपांचं दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. कलीला त्याच्या कुकर्मांचं प्रायश्चित देण्यासाठी रुक्मिणीदेवी नऊ रुपं धारण करणार आहेत ...