‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील लहान मुलीच्या भूमिकेतील हर्षाली मल्होत्राने सर्वांची मने जिंकून घेतली होती. आता ‘स्टार प्लस’वरील ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत ती झळकणार आहे. ...
नियतीच्या विचित्र खेळामुळे मरियम आपल्या पालकांपासून दुरावते आणि मनजीत या नव्या नावाने आपला पुढील जीवनप्रवास सुरू करते असे आता मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...
स्त्री शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘सावली फाऊंडेशन’चे संस्थापक गणेश जाधव दरवर्षी नवरात्री दरम्यान ‘नवशक्ती-नवचेतना' पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
शक्ती कपूर यांनी #MeToo या मोहिमेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. या सगळ्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे शक्ती कपूर यांचे म्हणणे आहे. ...
'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चे निर्माते या सिनेमात प्रेक्षकांसाठी एक दमदार गाणे घेऊन येत आहेत. या गाण्यावर अमिताभ बच्चन व आमीर खाम नशेत थिरकताना दिसणार आहेत. ...
सूर राहू दे या मालिकेतील आरोहीच्या व्यक्तिरेखेतून गौरीने तीन वर्षांनी मालिकांमध्ये पुनरागमन केले आहे. आरोही ही भावनिक आणि संवेदनशील तर आहेच. पण ती एक उत्तम सुगरण देखील आहे. ...