रणबीर कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे कारण रणबीरचे वडिल ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी आई नीतू कपूरसोबत रणबीरही तिकडचे आहे. ...
या मालिकेतील जयदीप सरंजामे आणि त्याची पत्नी यांचीही रसिकांकडून विशेष चर्चा आहे. जयदीपची पत्नी विक्रांत सरंजामेला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे. ...
निसर्गरम्य माथेरानमध्ये राहणाऱ्या घोडेस्वार बाबू पवार त्याची पत्नी, मुलगा चिनू, मुलगी तेजू यांच्या चौकोनी कुटुंबात ‘व्हॅनिला’चं आगमन होतं. या कुटुंबाची ‘व्हॅनिला’ सोबतच्या प्रेमाची गोष्ट या सिनेमातून पहायला मिळणार आहे. ...
‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ मालिकेच्या कथानकाचा काळ भविष्यात पुढे नेला जणार आहे. विनोदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांचाही या मालिकेत प्रवेश होणार आहे. ...
बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्न सोहळ्यापूर्वीच बॉलिवूडची सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग बोहल्यावर चढणार आहेत. ...