Join us

Filmy Stories

VIDEO: "खड्ड्यांच्या नावाने...", 'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट, व्यक्त केला संताप - Marathi News | marathi television actor tula shikvin changlach dhada fame swapnil rajshekhar post about road conditions shared video on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :VIDEO: "खड्ड्यांच्या नावाने...", 'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट, व्यक्त केला संताप

मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी सोशल मीडियावर एक लक्षवेधी व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...

रिमी सेन झाली शिवभक्तीत तल्लीन, उज्जैनच्या महाकाल मंदिरात घेतलं दर्शन - Marathi News | Rimi Sen became engrossed in Shiva devotion, took darshan at the Mahakal temple in Ujjain | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रिमी सेन झाली शिवभक्तीत तल्लीन, उज्जैनच्या महाकाल मंदिरात घेतलं दर्शन

Rimi Sen : बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन मध्य प्रदेशातील उज्जैन येथे बाबा महाकालचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. जिथे ती शिवभक्तीत तल्लीन झालेली दिसली. ...

नववर्षाची दणक्यात सुरुवात! उमेश कामतने खरेदी केली नवी बाईक, शेअर केला व्हिडिओ - Marathi News | umesh kamat buys new triumph bike in new year shared video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नववर्षाची दणक्यात सुरुवात! उमेश कामतने खरेदी केली नवी बाईक, शेअर केला व्हिडिओ

उमेश कामतनेही नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच उमेशने नवी कोरी बाईक खरेदी केली आहे. ...

Pushpa 2 : बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2' ची क्रेझ कायम, किती कोटींचा गल्ला जमवला? - Marathi News | Pushpa 2: The Rule Box Office Collection Day Despite Allu Arjun's Film Gross Of 1831 Crores In 32 Days Worldwide | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :Pushpa 2 : बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2' ची क्रेझ कायम, किती कोटींचा गल्ला जमवला?

 दिग्गजांनाही मागे टाकत या सिनेमानं भारतीय चित्रपटांच्या इतिहासात नवे रेकॉर्ड रचले आहेत. ...

अभिनेत्री सना खान दुसऱ्यांदा झाली आई; गोंडस बाळाला दिला जन्म, शेअर केली गुडन्यूज - Marathi News | bollywood actress sana khan welcomes second baby shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेत्री सना खान दुसऱ्यांदा झाली आई; गोंडस बाळाला दिला जन्म, शेअर केली गुडन्यूज

अभिनेत्री सना खानच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, पोस्ट शेअर करत दिली माहिती. ...

"मी बिघडलेली मुलगी, वयाच्या १७ व्या वर्षी विधवा व्हावं हे आईला नको होतं" - Marathi News | eisha singh played widow role at the age 17 actress shared experience | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"मी बिघडलेली मुलगी, वयाच्या १७ व्या वर्षी विधवा व्हावं हे आईला नको होतं"

एका इंटरव्ह्यूमध्ये अभिनेत्रीने तिचा अनुभव कसा होता याबाबत सांगितलं आहे. ...

पहिल्यांदाच ट्रेलर लाँचमध्ये दिसला खरा घोडा; अजय देवगणच्या 'आझाद' सिनेमाच्या इव्हेंटची चांगलीच चर्चा - Marathi News | actor Ajay Devgn Azaad movie trailer launch amaan devgn rasha thadani | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :पहिल्यांदाच ट्रेलर लाँचमध्ये दिसला खरा घोडा; अजय देवगणच्या 'आझाद' सिनेमाच्या इव्हेंटची चांगलीच चर्चा

अजय देवगणच्या आगामी आझाद सिनेमाच्या ट्रेलर लाँचला खऱ्या घोड्याने वेधलं सर्वांचं लक्ष (azaad) ...

न्यू इयर पार्टीमध्ये एजे करणार लीलाला प्रोपोज - Marathi News | AJ will propose to Leela at the New Year party. | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :न्यू इयर पार्टीमध्ये एजे करणार लीलाला प्रोपोज

Navri Mile Hitlerla : 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत नवीन वर्षात नवीन धमाके होणार आहेत ज्याची सुरुवात जहागीरदारांच्या न्यू इयर पार्टीमध्येच सुरु झाली आहे. एजेला अखेर जाणीव झालीय की त्याचं लीलावर प्रेम आहे. ...

"ही तर तुमच्याकडून भांडी घासून घेईल...", टोमणे ऐकल्याने माझ्या सासूने...सना खानचा खुलासा - Marathi News | sana khan reveals her in laws had to listen taunts from people as she was from bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :"ही तर तुमच्याकडून भांडी घासून घेईल...", टोमणे ऐकल्याने माझ्या सासूने...सना खानचा खुलासा

सना खानने केला खुलासा, बॉलिवूडचा भाग असल्याने तिच्या सासूने... ...