Join us

Filmy Stories

"हे ससुराल सिमर का नाही", 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये रडली दीपिका, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | celebrity master chef promo dipika kakar gets troll for gettingemotional on show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"हे ससुराल सिमर का नाही", 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये रडली दीपिका, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

शेफचं कौतुक अन् दीपिका रडली, सेलिब्रिटी मास्टरशेफचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणतात- "प्रत्येक वेळी ओव्हरअॅक्टिंग..." ...

"भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितलंय की.."; रविना टंडनची लेक राशा असं काय म्हणाली की नेटकऱ्यांकडून कौतुक - Marathi News | Raveena Tandon daughter Rasha thadani talk about bhagvadgita and shri krishna | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितलंय की.."; रविना टंडनची लेक राशा असं काय म्हणाली की नेटकऱ्यांकडून कौतुक

रविना टंडन राथा थडानीने आझाद सिनेमाच्या ट्रेलर लाँचला केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आहे (raveena tondon, azaad) ...

Exclusive: 'पिंकीचा विजय असो' मध्ये दिसली असती 'ही' अभिनेत्री, वर्कशॉपही झालं; ऐनवेळी केलं गेलं रिप्लेस - Marathi News | marathi actress nishhani borule reveals she had been replaced from serial pinkicha vijay aso | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'पिंकीचा विजय असो' मध्ये दिसली असती 'ही' अभिनेत्री, वर्कशॉपही झालं; ऐनवेळी केलं गेलं रिप्लेस

मालिकेचा करार झाला, प्रत्यक्ष शूट होणार त्याआधीच केलं अभिनेत्रीला केलं गेलं रिप्लेस, म्हणाली... ...

चुरा लिया है तुमने जो दिल को… मराठमोळ्या शर्वरी वाघचं बोल्ड फोटोशूट, पाहा Photos - Marathi News | Sharvari Wagh Serves A Bold Look In A Stunning Dress See All Pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :चुरा लिया है तुमने जो दिल को… मराठमोळ्या शर्वरी वाघचं बोल्ड फोटोशूट, पाहा Photos

PHOTO: ब्युटी इन ब्लॅक! ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये रकुल प्रीत सिंहचा ग्लॅमरस अंदाज - Marathi News | bollywood actress rakul preet singh glamorous photoshoot in black off shoulder dress netizens react | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PHOTO: ब्युटी इन ब्लॅक! ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये रकुल प्रीत सिंहचा ग्लॅमरस अंदाज

ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये रकुल प्रीत सिंहच्या ग्लॅमरस अदा, फोटो चर्चेत. ...

सोनू निगमच्या स्वरांचा साज अन् सुबोध-वैदेहीचा रोमँटिक अंदाज! 'संगीत मानापमान'मधील नवं गाणं भेटीला - Marathi News | sangeet manapmaan songs chandrika Subodh Bhave Vaidehi Parasurami video viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सोनू निगमच्या स्वरांचा साज अन् सुबोध-वैदेहीचा रोमँटिक अंदाज! 'संगीत मानापमान'मधील नवं गाणं भेटीला

'संगीत मानापमान'मधील 'चंद्रिका' या नव्या गाण्याची चर्चा आहे. सुबोध भावे-वैदेही परशुरामीचा रोमँटिक अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतोय (sangeet manapmaan) ...

"तो माझा कोणीच लागत नाही...", कृष्णा अभिषेकबद्दल असं का म्हणाली गोविंदाची पत्नी? - Marathi News | govinda s wife sunita ahuja says she dosent have any relation with krushna abhishek | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तो माझा कोणीच लागत नाही...", कृष्णा अभिषेकबद्दल असं का म्हणाली गोविंदाची पत्नी?

मामा-भाच्याचं भांडण मिटलं तरी... ...

'रमैया वस्तावैया'च्या अभिनेत्याने घेतला बॉलिवूडमधून संन्यास, सांभाळतोय फॅमिली बिझनेस - Marathi News | 'Ramaiya Vastavaiya' actor Girish Kumar retires from Bollywood, takes care of family business | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'रमैया वस्तावैया'च्या अभिनेत्याने घेतला बॉलिवूडमधून संन्यास, सांभाळतोय फॅमिली बिझनेस

Girish Kumar : बॉलिवूड अभिनेता गिरीश कुमारने रमैया वस्तावैया या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला आणि त्यानंतर त्याने अभिनयाला रामराम केला. ...

लेकीच्या जन्मानंतर पुन्हा कामावर परतणार दीपिका पादुकोण, 'कल्कि २'चं करणार शूटिंग - Marathi News | deepika padukone soon to back work to start shooting of kalki 2 after daughters birth | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लेकीच्या जन्मानंतर पुन्हा कामावर परतणार दीपिका पादुकोण, 'कल्कि २'चं करणार शूटिंग

लेकीच्या जन्मानंतर दीपिका पुन्हा कामावर जाण्यास सज्ज झाली आहे. लवकरच दीपिका 'कल्कि २' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.  ...