सागरला याआधी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिलंय. या आधी सागरने भाई-व्यक्ती की वल्ली सिनेमातून महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तीमत्त्व पु.ल.देशपांडे यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याचे विशेष कौतुकही झाले होते. ...
सगळ्यांनी प्लिज घरीच थांबा. उगाच बाहेर जाऊ नका. आता जर शिस्त पाळली आणि घरी थांबलो तर लवकर बाहेर जाता येईल. पण जर आताच्या घडीला बाहेर गेलो तर पुढे अजून घरीच थांबावं लागेल. ...