Filmy Stories बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी व्यक्त केले दु:ख ...
कोविड- १९ ने सगळीकडे धुमाकूळ माजवला आहे. ...
लॉकडाऊनमुळे अगदी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
सुतापा ही इरफानची प्रेरणा होती. इरफानवर कॅन्सरचे उपचार सुरु असताना सुतापा अगदी सावलीसारखी त्याच्यासोबत होती. ...
अनुष्का शमार्चा आज वाढदिवस... ...
अभिनेता इरफान खान गेला. पाठोपाठ ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली. यानंतर अचानक नसीरूद्दीन शाह यांना रूग्णालयात भरती करण्यात आल्याची बातमी येऊन धडकली ... ...
अमृताने स्वत: नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केला आहे. ...
महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी कलाकारांनी वैभव महाराष्ट्राचं या व्हिडिओतून मानवंदना वाहिली आहे. ...
६७ वर्षीय ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला होता. त्यांच्या पार्थिवावर मरिन लाइन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...