2001 साली केबीसी ज्युनिअरमध्ये एक कोटी रुपये जिंकणारे रवि मोहन सैनी 2014 साली आयपीएस अधिकारी बनले आणि आता ते गुजरातमधील पोरबंदर येथे पोलीस अधिक्षक म्हणून रुजू झाले. ...
‘पाताल लोक’ या वेबसीरिजने म्हणायला अनेक वाद ओढवून घेतले. पण सीरिजमधील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचे कौतुक झाले. यापैकीच एक म्हणजे ‘हथौडा त्यागी’ अभिषेक बॅनर्जी. ...