गेल्यावेळी प्रमाणे यावेळीही या वेबसीरीजमधील सर्वच भूमिका जबरदस्त आहेत. खासकरून कालीन भैया, मुन्ना भैया आणि गुड्डू भैयाने या सीझनमध्ये धमाकेदार काम केलं आहे. ...
२०१८ मध्ये आलेल्या 'मिर्झापूर' नंतर प्रेक्षकांना दुसऱ्या सीझनची उत्सुकता होती. आता लोकांचा रिव्ह्यू वाचून इतकंच म्हणता येईल की, इतके दिवस प्रतिक्षा करणं गोड ठरलं आहे. ...