जादुई आवाजाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आशा भोसले. भक्तीगीत असो, नाट्यगीत असो, लावणी असो, गजल असो, ठुमरी असो की पॉप... गाण्याच्या हरेक प्रकारांत आशाताईंनी आपल्या आवाजाचा स्वतंत्र ठसा उमटविलेला आहे. ...
नुकताच या सिनेमाचा मुहूर्त मुंबईमध्ये संपन्न झाला. यावेळी या सिनेमातील अंकितच्या लूकचे नवीन पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आले. या मुहुर्तावेळी गायत्री दातार, रुचिरा जाधव, दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे, निर्माता बाबू के. भोईर यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण ...