Join us

Filmy Stories

दीया मिर्झानंतर Preity Zinta कडेही ‘गुडन्यूज’? फोटो पाहून नेटीझन्सच्या उमटतायेत प्रतिक्रीया - Marathi News | Preity Zinta's polka dot look leaves netizens to ask questions on good news | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीया मिर्झानंतर Preity Zinta कडेही ‘गुडन्यूज’? फोटो पाहून नेटीझन्सच्या उमटतायेत प्रतिक्रीया

Preity Zinta Pregnancy Rumour : चंदेरी दुनियेपासून दूर असलेली अभिनेत्री प्रीती झिंटाही प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. ...

आई बनल्यानंतर ‘संध्या बिंदिणी’ला मिळत नाही काम, सोशल मीडियाचा घ्यावा लागतोय आधार - Marathi News | Deepika, actress of Diya baati not getting work, Reason of her spending more time on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :आई बनल्यानंतर ‘संध्या बिंदिणी’ला मिळत नाही काम, सोशल मीडियाचा घ्यावा लागतोय आधार

Diya Aur Bati Hum fame actress Deepika Singh: 2011 साली दीपिका सिंहने स्टार प्लसवरील ‘दिया और बाती’ मालिकेतून करीअर सुरुवात केली होती. सलग पाच वर्षे ही मालिका सुपरहिट राहिली. यामधील दीपिकाची ‘संध्या बिंदणी’ची भूमिका लोकप्रिय ठरली. ...

बाबो..! मराठमोळी ही अभिनेत्री चालली मुंबई सोडून, सोशल मीडियावर तिनेच दिली ही माहिती - Marathi News | The Marathmoli actress left Mumbai and gave this information on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :बाबो..! मराठमोळी ही अभिनेत्री चालली मुंबई सोडून, सोशल मीडियावर तिनेच दिली ही माहिती

या अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत निघायची वेळ झाली, बाय बाय मुंबई असे म्हटले आहे. ...

बॉयफ्रेंडसोबत लॉकडाउनमध्ये राहण्यासाठी तयार आहे Ira Khan, शेअर केला रोमँटीक फोटो - Marathi News | Ira Khan Is Ready For The Lockdown With Boyfriend Nupur Shikhare, Share Romntic Pic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉयफ्रेंडसोबत लॉकडाउनमध्ये राहण्यासाठी तयार आहे Ira Khan, शेअर केला रोमँटीक फोटो

Ira Khan LockDon Ready With Boyfriend Nupur Shikhare: अलीकडे महाबळेश्वरमधील फार्महाऊसवर इरा आणि नूपूर निवांत क्षण एन्जॉय करताना दिसले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाऊन झाला तरी इराला अजिबात फरक पडणार नाही. ...

या बाईनं माझं आयुष्य बदललं | Apurva Nemlekar | Shevanta | Ratris Khel Chale | CNX Filmy - Marathi News | This woman changed my life Apurva Nemlekar | Shevanta | Ratris Khel Chale | CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :या बाईनं माझं आयुष्य बदललं | Apurva Nemlekar | Shevanta | Ratris Khel Chale | CNX Filmy

...

मिथिला पालकरने पहिल्यांदाच शेअर केला कुटुंबियांसोबतचा फोटो, क्षणात झाला व्हायरल - Marathi News | Mithila Palkar shared a photo with her family for the first time, went viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मिथिला पालकरने पहिल्यांदाच शेअर केला कुटुंबियांसोबतचा फोटो, क्षणात झाला व्हायरल

पहिल्यांदाच मिथिलाने तिच्या संपूर्ण कुटुंबियांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून हा फोटो काहीच क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

या अभिनेत्री आहेत ख-या आयुष्यात सख्खा जावा | Sulekha Talwalkar and Purnima Talwalkar | CNX Filmy - Marathi News | These actresses are Sakha Java in real life Sulekha Talwalkar and Purnima Talwalkar | CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्री आहेत ख-या आयुष्यात सख्खा जावा | Sulekha Talwalkar and Purnima Talwalkar | CNX Filmy

...

अनुष्का शर्माला ओठांची सर्जरी करणं पडलं होतं महागात, २ वर्षांनंतर सांगितलं त्यामागचं खरं कारण - Marathi News | Anushka Sharma had to undergo expensive lip surgery, 2 years later she explained the real reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनुष्का शर्माला ओठांची सर्जरी करणं पडलं होतं महागात, २ वर्षांनंतर सांगितलं त्यामागचं खरं कारण

अभिनेत्री अनुष्का शर्माने २०१४मध्ये आपल्या ओठांवर शस्त्रक्रिया करून घेतली होती. त्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. ...

निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीने केली आत्महत्या, घरातच घेतले स्वतःला जाळून - Marathi News | Filmmaker’s Wife And Daughter Commit Suicide By Setting Themselves On Fire In Mumbai! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीने केली आत्महत्या, घरातच घेतले स्वतःला जाळून

त्या दोघींचेही निधन झाले असून पोलिस चौकशी करत आहेत. ...