Join us

Filmy Stories

अक्षय कुमारच्या नाराजीवर अखेर कपिल शर्माचंच शिक्कामोर्तब, म्हणाला... - Marathi News | Kapil sharma react on akshay kumar upset of comedian joke says he is my brother we will shoot for bachchan pandey | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अक्षय कुमारच्या नाराजीवर अखेर कपिल शर्माचंच शिक्कामोर्तब, म्हणाला...

एका प्रसंगामुळे अक्षय कुमार आणि कपिल शर्मा यांच्यात बिनसल्याची चर्चा समोर आली होती. ...

बिग बॉस मराठी ३ नंतर आता महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये दिसणार महेश मांजरेकर, फोटो आले समोर - Marathi News | Mahesh Manjrekar will perform in maharashtrachi hasya jatra | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बिग बॉस मराठी ३ नंतर आता महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये दिसणार महेश मांजरेकर, फोटो आले समोर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'(Maharashtrachi Hasya Jatra) या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ...

प्रार्थना बेहरेच्या बोल्ड फोटोशूटच्या व्हिडीओनं वाढवलं इंटरनेटचं तापमान, एकदा पाहाच हा व्हिडीओ - Marathi News | Prarthana Behere's bold photoshoot video raises internet temperature, take a look at this video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रार्थना बेहरेच्या बोल्ड फोटोशूटच्या व्हिडीओनं वाढवलं इंटरनेटचं तापमान, एकदा पाहाच हा व्हिडीओ

प्रार्थना बेहरे (Prarthana Behere)च्या बोल्ड फोटोशूटच्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे. ...

'तुझं राहू दे...', राणू मंडल पुन्हा एकदा झाली ट्रोल; गायलं 'कच्चा बादाम' गाणं - Marathi News | Ranu Mondal became a troll once again; Sung 'Raw Almond' song | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'तुझं राहू दे...', राणू मंडल पुन्हा एकदा झाली ट्रोल; गायलं 'कच्चा बादाम' गाणं

सध्या बंगाली गाणं कच्चा बादाम (Kacha Badam) खूप ट्रेंड करत आहे. आता हे गाणं राणू मंडल (Ranu Mondal)ने आपल्या अंदाजात गायलं. हे गाणं ऐकल्यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. ...

Video: रुपाली गांगुलीने 'कच्चा बादाम'वर केला भन्नाट डान्स; पहिल्यांदाच दिसला नवा अंदाज - Marathi News | anupama fame rupali ganguly did tremendous dance on song kaccha badam video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: रुपाली गांगुलीने 'कच्चा बादाम'वर केला भन्नाट डान्स; पहिल्यांदाच दिसला नवा अंदाज

Rupali ganguly: सोशल मीडियावर सक्रीय असलेली रुपाली अनेकदा व्हायरल होणारे नवनवीन ट्रेंड फॉलो करत असते. यात अलिकडेच तिने कच्चा बादाम या गाण्यावर एक व्हिडीओ शूट केला. ...

काय सांगता ! 'भाबीजी घर पर हैं' मालिकेतून नेहा पेंडसेचा पत्ता कट, नवीन अनिता भाभी येणार मालिकेत - Marathi News | Bhabi ji ghar par hain makers approached flora saini to play new anita bhabi aka gori mem | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :काय सांगता ! 'भाबीजी घर पर हैं' मालिकेतून नेहा पेंडसेचा पत्ता कट, नवीन अनिता भाभी येणार मालिकेत

टीव्ही जगतातील एक लोकप्रिय शो 'भाभीजी घर पर हैं (Bhabiji Ghar Par Hain!)’' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...

बाबा हा तुझ्यासाठी...! वडिलांच्या आठवणीत सायली संजीवने गोंदवला टॅटू, शेअर केला फोटो - Marathi News | marathi actress Sayali Sanjeev gets a tattoo in her father's memory | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :बाबा हा तुझ्यासाठी...! वडिलांच्या आठवणीत सायली संजीवने गोंदवला टॅटू, शेअर केला फोटो

Sayali Sanjeev gets a tattoo in her father's memory : मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. कधी सोशल मीडियावरच्या फोटोंमुळे तर कधी क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडसोबतच्या अफेअरच्या चर्चेमुळे. सध्या सायली चर्चेत आहे ती तिच्या टॅटूमुळ ...

Vidya balan: 'या' कारणामुळे विद्या बालनचं वजन होत नाही कमी; वेट लॉसच्या नादात रुग्णालयात झाली होती दाखल - Marathi News | vidya balan started drinking 10 liters of water throughout the day to lose weight | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Vidya balan: 'या' कारणामुळे विद्या बालनचं वजन होत नाही कमी

Vidya balan: एका मुलाखतीत विद्याने तिच्या वाढत्या वजनाविषयी एक खुलासा केला आहे. तिचं वजन का कमी होत नाही हे तिने सांगितलं आहे. ...

जेव्हा लता मंगेशकर यांना अटारी बॉर्डरवर रोखण्यात आलं होतं, भावूक होऊन रडू लागल्या होत्या! - Marathi News | When Lata Mangeshkar was stopped on Attari border because she had no visa passport | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जेव्हा लता मंगेशकर यांना अटारी बॉर्डरवर रोखण्यात आलं होतं, भावूक होऊन रडू लागल्या होत्या!

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी जेव्हा सिनेमात गाणं सुरू केलं होतं तेव्हा त्या नूरजहांने फार प्रभावित होत्या. नूरजहां यांनीही लता दीदीच्या गायकीचं कौतुक केलं होतं. ...