Join us

Filmy Stories

स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकरच्या अपूर्ण प्रेमाची गोष्ट 'तू तेव्हा तशी', लवकरच येणार भेटीला - Marathi News | Swapnil Joshi and Shilpa Tulaskar's 'Tu Tewa Tashi' serial coming soon | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकरच्या अपूर्ण प्रेमाची गोष्ट 'तू तेव्हा तशी', लवकरच येणार भेटीला

या मालिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांना स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर हि जोडी पाहायला मिळणार आहे. ...

'कोण होणार करोडपती'चं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, २३ फेब्रुवारीपासून नाव नोंदणीला सुरूवात! - Marathi News | The new episode of 'Kon Honar Crorepati' will soon reach the audience, registration will start from 23rd February! | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'कोण होणार करोडपती'चं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, २३ फेब्रुवारीपासून नाव नोंदणीला सुरूवात!

Kon Honaar Crorepati : 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर (Sachin Khedekar) करणार आहेत. ...

लग्नानंतर वाढला मौनी रॉयचा बोल्डनेस; कडाक्याच्या थंडीत मोनोकिनीत उतरली स्विमिंग पूलमध्ये - Marathi News | tv mouni roy bold monokini photoshoot first time after wedding goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्नानंतर वाढला मौनी रॉयचा बोल्डनेस; कडाक्याच्या थंडीत मोनोकिनीत उतरली स्विमिंग पूलमध्ये

Mouni roy : काही दिवसांपूर्वीच मौनीने प्रियकर सूरज नांबियारसोबत लग्न केलं असून सध्या ती तिचा हनीमून एन्जॉय करत आहे. या ठिकाणचे अनेक फोटोही ती चाहत्यांसोबत शेअर करत आहे. ...

PICS: भल्याभल्यांना कमाईच्या बाबतीत टक्कर देते चंकी पांडेची लेक अनन्या, जाणून घ्या कमाईचा आकडा - Marathi News | gehraiyaan flim actress Ananya Pandey looks stunning black and white photos see glamorous pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PICS: भल्याभल्यांना कमाईच्या बाबतीत टक्कर देते चंकी पांडेची लेक अनन्या, जाणून घ्या कमाईचा आकडा

Pawankhind Trailer: उपसून तलवार, कधी झेलून वार... हर हर महादेव..! अंगावर शहारे आणणारा आहे ‘पावनखिंड’चा ट्रेलर...!! - Marathi News | chinmay mandlekar mrinal kulkarni prajakta mali starrer pawankhind trailer release | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :उपसून तलवार, कधी झेलून वार... हर हर महादेव..! अंगावर शहारे आणणारा आहे ‘पावनखिंड’चा ट्रेलर...!!

Pawankhind Trailer: बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आणि मावळ्यांच्या अभूतपूर्व पराक्रमाचा अध्याय उलगडून दाखविणाऱ्या ‘पावनखिंड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...

सलमानने केलं बिग बॉसफेम Vishal Kotianच्या गर्लफ्रेंडला किस; संतापलेल्या अभिनेत्याने घेतला भाईजानसोबत पंगा? - Marathi News | salman khan kisses vishal kotian girlfriend payal shetty at bigg boss after party | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमानने केलं बिग बॉसफेम Vishal Kotianच्या गर्लफ्रेंडला किस; संतापलेल्या अभिनेत्याने घेतला भाईजानसोबत पंगा?

Vishal Kotian: सलमान खानने अलिकडेच बिग बॉस १५ च्या स्पर्धकांसाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये विशाल कोटियनची गर्लफ्रेंड पायल शेट्टीनेदेखील हजेरी लावली होती. ...

आता कुठे आहे आणि काय करतेय प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट दीप्ती भटनागर? कशी दिसते ती? - Marathi News | Where is TV host Deepti Bhatnagar and what's she doing now? | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :आता कुठे आहे आणि काय करतेय प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट दीप्ती भटनागर? कशी दिसते ती?

Deepti Bhatnagar : दीप्तिला बघून कुणालाही वाटणार नाही की, ती आता ५४ वर्षांची झाली आहे. कारण ती आधी दिसायची तशीच आताही दिसते. दीप्तिचे फॅन्स तिचे फोटो पाहून तिचं कौतुक करत आहेत. (All Image Credit - Deepti Bhatnagar Instagram) ...

IN PICS: थाई स्लिट ड्रेसमध्ये क्रिती सनॉन दिसली खूपच ग्लॅमरस, बोल्ड लूक होतोय व्हायरल - Marathi News | bachchan pandey actress kriti sanon gave killer pose in white off shoulder gown fans crazy | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :IN PICS: थाई स्लिट ड्रेसमध्ये क्रिती सनॉन दिसली खूपच ग्लॅमरस, बोल्ड लूक होतोय व्हायरल

'अशी एखादी अरुंधती माझ्यापण आयुष्यात असावी...'; अरुंधतीच्या पोस्टवर चाहते करताहेत कमेंट्सचा वर्षाव - Marathi News | 'Such an Arundhati should be in my life too ...'; Fans are pouring in comments on Arundhati's post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'अशी एखादी अरुंधती माझ्यापण आयुष्यात असावी...'; अरुंधतीच्या पोस्टवर चाहते करताहेत कमेंट्सचा वर्षाव

Aai Kuthe Kay Karte : अरुंधती उर्फ मधुराणी (Madhurani Prabhulkar)ची इंस्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्ट नुकतीच चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. ...