Join us

Filmy Stories

VIDEO : बिपाशाकडे गुडन्यूज?  सोशल मीडियावर पुन्हा सुरू झाली अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीची चर्चा  - Marathi News | bipasha basu in oversized shirt sparks pregnancy rumours | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :VIDEO : बिपाशाकडे गुडन्यूज?  सोशल मीडियावर पुन्हा सुरू झाली अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीची चर्चा 

Bipasha Basu : याआधी अनेकदा बिपाशा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा होत्या. पण दरवेळ त्या अफवा ठरल्या. आता पुन्हा एकदा बिपाशाच्या  प्रेग्नेंसीच्या अफवांनी जोर पकडला आहे. याला कारण आहे,  बिपाशाचा व्हिडीओ. ...

सिद्धार्थ मल्होत्रानं सोडली मॅनेजमेंट कंपनी मॅट्रिक्स, अभिनेत्यानं आता उचललं हे मोठं पाऊल - Marathi News | Siddharth Malhotra leaves management company Matrix, actor takes big step | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सिद्धार्थ मल्होत्रानं सोडली मॅनेजमेंट कंपनी मॅट्रिक्स, अभिनेत्यानं आता उचललं हे मोठं पाऊल

Siddharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्राने पदार्पण केले तेव्हा त्याचे सर्व कामकाज मॅट्रिक्स एण्टरटेन्मेंट पाहत होती. मात्र, अलीकडेच या शेरशाह स्टारने एजेन्सीशी असलेले ९ वर्षांचे संबंध तोडले आहेत. ...

तारक मेहतामधील चंपकलाल गडा यांच्या रिअल लाईफ पत्नीला पाहिलंत का ?, दिसायला आहे लयभारी - Marathi News | Have you seen Taarak mehta ka ooltah chashmah bapu ji amit bhatt real wife is very beautiful | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :तारक मेहतामधील चंपकलाल गडा यांच्या रिअल लाईफ पत्नीला पाहिलंत का ?, दिसायला आहे लयभारी

बापूजी सगळ्यांच्या चांगलेच परिचयाचे आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांनाही प्रचंड रस असतो आज त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. ...

झुंड: 'त्या' मुलाच्या प्रश्नामुळे हादरले होते बिग बी; सांगितला सुन्न करणारा प्रसंग - Marathi News | amitabh bachchan recalled a moment from jhund where slum actor ask him kaise rote hain | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :झुंड: 'त्या' मुलाच्या प्रश्नामुळे हादरले होते बिग बी; सांगितला सुन्न करणारा प्रसंग

Amitabh bachchan: अलिकडेच बिग बींनी या चित्रपटानिमित्त एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी चित्रीकरणादरम्यान घडलेला किस्सा सांगितला. ...

वरूण धवन आणि रश्मिका मंदानाचा डान्स व्हिडीओ व्हायरल, हॉट मुव्ह्स पाहून फॅन्स अवाक् - Marathi News | Varun Dhawan share a dance video with Rashmika Mandanna on arabic kuthu habibo song | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वरूण धवन आणि रश्मिका मंदानाचा डान्स व्हिडीओ व्हायरल, हॉट मुव्ह्स पाहून फॅन्स अवाक्

Rashmika Mandanna and Varun Dhawan Dance : वरूणसोबतच्या या व्हिडीओआधी रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर वरूणसोबतचा एक सेल्फीही शेअर केला होता. ज्यानंतर चर्चा रंगली होती की, रश्मिका वरूणसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे.  ...

आमिर खाननंतर रितेश देशमुखनंही केली 'झुंड'ची प्रशंसा, म्हणाला - 'नागराज मंजुळे देशातील...' - Marathi News | After Aamir Khan, Riteish Deshmukh also praised 'Jhund', saying - 'Nagraj Manjule Deshet ...' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर खाननंतर रितेश देशमुखनंही केली 'झुंड'ची प्रशंसा, म्हणाला - 'नागराज मंजुळे देशातील...'

Riteish Deshmukh On Jhund : नुकतेच रितेश देशमुखने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने झुंड चित्रपटाच्या टीमची प्रशंसा केली आहे. ...

रश्मिका मंदानाला मागे टाकत सामंथा बनली साऊथमधील दुसरी महागडी अभिनेत्री, मग पहिली कोण आहे? - Marathi News | Samantha Ruth Prabhu is second highest paid actress in south Indian film industry | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रश्मिका मंदानाला मागे टाकत सामंथा बनली साऊथमधील दुसरी महागडी अभिनेत्री, मग पहिली कोण आहे?

Samantha Ruth Prabhu : १७ डिसेंबरला  रिलीज झालेल्या अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमात आयटम नंबर करून सामंथा चांगलीच फेमस झाली. ...

तो नेहमीच...; ‘झुंड’ पाहिल्यानंतर आमिरनं दिलेल्या रिअ‍ॅक्शनवर अमिताभ यांनी अशी दिली प्रतिक्रिया - Marathi News | jhund Amitabh Bachchan's shocking observation about Aamir Khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तो नेहमीच...; ‘झुंड’ पाहिल्यानंतर आमिरनं दिलेल्या रिअ‍ॅक्शनवर अमिताभ यांची प्रतिक्रिया

jhund; Amitabh Bachchan on Aamir Khan: काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खाननं ‘झुंड’ हा चित्रपट पाहिला आणि त्याचे डोळे पाणावले. आमिर ‘झुंड’चं भरभरू कौतुक करताना दिसला. आमिरच्या या रिअ‍ॅक्शनवर आता अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

'युवराज'ची रिअल लाइफ पार्टनरही आहे अभिनेत्री; 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायको'मालिकेत केलंय काम - Marathi News | marathi actor vijay andalkar and rupali zankar photos update | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'युवराज'ची रिअल लाइफ पार्टनरही आहे अभिनेत्री; 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायको'मालिकेत केलंय काम

Vijay andalkar: रुपालीपूर्वी विजयने अभिनेत्री पूजा पुरंदरे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. पूजा अलिकडेच 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत कामिनी ही भूमिका साकारताना दिसली होती. ...