Join us

Filmy Stories

"मुलींनी कोणते कपडे घालावेत हे.."; कपड्यांवरुन अनन्याला ट्रोल करण्यांना चंकी पांडेने दिलं उत्तर - Marathi News | chunky pandey gave advice to those trolling ananya pandey | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मुलींनी कोणते कपडे घालावेत हे.."; कपड्यांवरुन अनन्याला ट्रोल करण्यांना चंकी पांडेने दिलं उत्तर

Chunky pandey :काही दिवसांपूर्वीच अनन्या करण जोहरच्या एका पार्टीत गेली होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. मात्र, तिचा हा ड्रेस पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. ...

'किचन कल्लाकार' शोमध्ये येणार 'तुझ्यात जीव रंगला'मधील लाडू - Marathi News | Laddu from 'Tujyaat Jiv Rangala' will appear in 'Kitchen Kallakar' show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'किचन कल्लाकार' शोमध्ये येणार 'तुझ्यात जीव रंगला'मधील लाडू

'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jeev Rangala) या लोकप्रिय कार्यक्रमातील लाडू म्हणजेच बालकलाकार राजवीर याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. ...

'मैं थकेगा नहीं साला'; जीममध्ये घाम गाळणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंचा व्हिडीओ चर्चेत - Marathi News | marathi actor dr amol kolhes latest workout video viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'मैं थकेगा नहीं साला'; जीममध्ये घाम गाळणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंचा व्हिडीओ चर्चेत

Dr amol kolhe: अमोल कोल्हे यांनी जीममधील वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते हेवी वर्कआऊट करताना दिसत आहेत. ...

‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेत झाली जादूची एंट्री; कोण आहे हा जादू? - Marathi News | know about child artist jadu aka ayush ulagadde in raja ranichi ga jodi serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेत झाली जादूची एंट्री; कोण आहे हा जादू?

Raja ranichi ga jodi : जादूचं कोल्हापूरशी आहे खास कनेक्शन, जाणून घ्या त्याच्याबद्दल.. ...

स्विमिंग पूलजवळ सनी लिओनीने दिल्या सिझलिंग पोझ, मोनोकिनीतल्या फोटोंना मिळतेय पसंती - Marathi News | Sunny Leone gave a sizzling pose by the poolside wearing a monokini see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :स्विमिंग पूलजवळ सनी लिओनीने दिल्या सिझलिंग पोझ, मोनोकिनीतल्या फोटोंना मिळतेय पसंती

आयुष्यात एकदा तरी ‘बच्चन’ सोबत...; हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत - Marathi News | Hemangi kavi's post for Jhund movie Amitabh Bachchan, Chhaya Kadam | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आयुष्यात एकदा तरी ‘बच्चन’ सोबत...; हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

Hemangi Kavi : मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी सोशल नेटवर्किंगवर कायम चर्चेत असते. तूर्तास चर्चा होतेय ती हेमांगीच्या नव्या पोस्टची. ...

'लता मंगेशकर 'The Kashmir Files' चित्रपटात गाणार होत्या एक गाणं, पण...'; अग्निहोत्रींनी सांगितला किस्सा! - Marathi News | lata mangeshkar promised to sing for the kashmir files says vivek agnihotri | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'लता मंगेशकर 'The Kashmir Files' चित्रपटात गाणार होत्या एक गाणं, पण...'

चित्रपटात दिवंगत भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर एक गाणं गाणार होत्या. पण ते शक्य होऊ शकलं नाही.  ...

अनिरुद्धचं बिंग फूटणार; अरुंधतीच्या घरी मध्यरात्री गेल्याचं सत्य येणार कुटुंबासमोर - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte Aniruddhas truth will come out | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अनिरुद्धचं बिंग फूटणार; अरुंधतीच्या घरी मध्यरात्री गेल्याचं सत्य येणार कुटुंबासमोर

Aai kuthe kay karte: अरुंधती एक यशस्वी वर्किंग वूमन होत आहे. तर, अनिरुद्ध अजूनही संकुचित विचारसरणीमध्ये अडकला आहे. ...

किस्साः ‘साला कॉपी करता है’ अमिताभ बच्चनमुळे उद्ध्वस्त झालं होतं 'शक्तिमान'चं करिअर! - Marathi News | 3 words of Amitabh Bachchan ruined Mukesh Khanna's career know the whole reality | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :किस्साः ‘साला कॉपी करता है’ अमिताभ बच्चनमुळे उद्ध्वस्त झालं होतं 'शक्तिमान'चं करिअर!

Mukesh Khanna : एक वेळ अशीही होती की, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सारखा अभिनय करण्याचा किंवा त्यांना कॉपी करण्याचा आरोप अभिनेता मुकेश खन्ना यांच्यावर लागत होता. ...