Join us

Filmy Stories

KGF Chapter 2: ‘केजीएफ 2’साठी संजय दत्त व रवीना टंडनने किती फी घेतली माहितीये? - Marathi News | kgf- chapter 2 south actor yash to sanjay dutt raveena tandon charged fees for film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :KGF Chapter 2: ‘केजीएफ 2’साठी संजय दत्त व रवीना टंडनने किती फी घेतली माहितीये?

KGF Chapter 2: साऊथ सुपरस्टार यशचा ‘केजीएफ 2’ हा सिनेमा पुढील महिन्यात 14 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटाची जोरदार हवा आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या मानधनाचीही जबरदस्त चर्चा होतेय. ...

नाकात नथ अन् नऊवारी साडी; प्रार्थना बेहरेचा मराठमोळा ठसका - Marathi News | marathi actress prarthana behere share her maharashtrian look photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :नाकात नथ अन् नऊवारी साडी; प्रार्थना बेहरेचा मराठमोळा ठसका

Prarthana behere:अलिकडेच तिने पारंपरिक नऊवारी साडीत तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. ...

The Kashmir Files : त्यांनी आपल्या दृष्टीकोनातून चित्रपट बनवला; काश्मीर फाईल्सवर नवाझुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया - Marathi News | nawazuddin siddiquis reaction on vivek agnihotris film said he has made the film from his point of view collection over 200 crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्यांनी आपल्या दृष्टीकोनातून चित्रपट बनवला; काश्मीर फाईल्सवर नवाझुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया

दिग्दर्शकानं आपल्या दृष्टीकोनातून चित्रपटाची निर्मिती करण्याच्या अधिकाराचं नवाझुद्दीन सिद्दीकीकडून समर्थन. ...

'मला किडनीची आवश्यकता आहे'; राखी सावंतने केली चाहत्यांना विनंती - Marathi News | rakhi sawant asks fans for their kidney she wants to buy iphone 13 pro watch video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मला किडनीची आवश्यकता आहे'; राखी सावंतने केली चाहत्यांना विनंती

Rakhi sawant: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या राखीने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने चाहत्यांकडे चक्क किडनी द्या अशी मागणी केली आहे. ...

दोन वर्षे मी सगळं सोडलं होतं...पण किरण रावमुळे....; आमिर खानचा शॉकिंग खुलासा - Marathi News | When Aamir Khan Thought Of Quitting Films | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दोन वर्षे मी सगळं सोडलं होतं...पण किरण रावमुळे....; आमिर खानचा शॉकिंग खुलासा

Aamir Khan : होय, कोरोना काळात आमिरने अभिनयाला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. वाचा, काय म्हणाला आमिर...? ...

Video: निरमा पावडरच्या जाहिरातीला करिश्मा कपूरने दिला नवा टच; 90s जाहिरात केली रिक्रिएट - Marathi News | karisma kapoor vintage nirma ad dipika chikhlia 90s nostalgia creds ad video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: निरमा पावडरच्या जाहिरातीला करिश्मा कपूरने दिला नवा टच; 90s जाहिरात केली रिक्रिएट

Karisma kapoor: करिश्मा पूर्वीच्या जाहिरातीप्रमाणे गाडीतून उतरते आणि दुकानात जाते. तिला पाहिल्यावर लगेच दुकानदार तिची सामानाने भरलेली पिशवी तिच्यासमोर ठेवतो. ...

बॉक्स ऑफिसवर ‘RRR’ची त्सुनामी...! अवघ्या दोन दिवसांत कमावले इतके कोटी - Marathi News | Ss Rajamouli Rrr Box Office Collection Day 2 Saturday Total Business 580 Cr | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉक्स ऑफिसवर ‘RRR’ची त्सुनामी...! अवघ्या दोन दिवसांत कमावले इतके कोटी

RRR Box office Collection Day : होय, ‘आरआरआर’ चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे दोन दिवस झाले आहेत आणि अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटानं कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत, नवा इतिहास रचला आहे. ...

The Kashmir Files बघितल्यानंतर कशी होती सलमानची रिएक्शन? अनुपम खेर म्हणाले, कॉल केला अन्... - Marathi News | Anupam Kher says How salman khan reacted on the kashmir files films | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :The Kashmir Files बघितल्यानंतर कशी होती सलमानची रिएक्शन? अनुपम खेर म्हणाले, कॉल केला अन्...

काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे आणि दुःखाचे चित्रण असलेल्या या चित्रपटाने केवळ सर्वसामान्यांच्याच नाही, तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्याही हृदयाला स्पर्श केला आहे. ...

'बिती रात आए थे तुम..;' सुंदर कॅप्शन देत मधुराणीने शेअर केला फोटो - Marathi News | marathi actress arundhati ek madhurani gokhale prabhulkar share her beautiful photo in saree | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिती रात आए थे तुम..;' सुंदर कॅप्शन देत मधुराणीने शेअर केला फोटो

Madhurani gokhale prabhulkar:मधुराणीदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा आतार घेत असते. यात अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचा सुंदर फोटो शेअर केला आहे. ...