Join us

Filmy Stories

हा लहान मुलगा बनला आहे प्रसिद्ध विनोदवीर, ओळखा पाहू कोण आहे हा अभिनेता? - Marathi News | Bhau Kadam Childhood picture | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :हा लहान मुलगा बनला आहे प्रसिद्ध विनोदवीर, ओळखा पाहू कोण आहे हा अभिनेता?

या अभिनेत्याने त्याच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना चांगलेच खळखळून हसवले आहे. ...

अलका कुबल यांचे पती आहेत दिग्गज सिनेमेटोग्राफर; पाहा फोटो - Marathi News | Marathi actress Alka Kubal Athalye Husband sameer Athalye | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अलका कुबल यांचे पती आहेत दिग्गज सिनेमेटोग्राफर; पाहा फोटो

‘माहेरची साडी’ला अभूतपूर्व यश मिळाले  आणि या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणा-या अलका कुबल या नावाला संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख मिळाली. पण आज आम्ही अलका कुबल नाही तर त्यांच्या पतीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. ...

स्पृहा जोशीचे हे फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल तिचे फॅन - Marathi News | marathi actress spruha joshi saree picture | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :स्पृहा जोशीचे हे फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल तिचे फॅन

स्पृहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टायलिश अंदाजातील तिचे फोटो शेअर केले असून या फोटोत स्पृहाने साडी घातली आहे. ...

शेफ बनला अॅक्टर, या मराठी सिनेमातून करतोय अभिनय क्षेत्रात पदार्पण - Marathi News | Chef became an actor, starring in Marathi cinema debut in acting | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :शेफ बनला अॅक्टर, या मराठी सिनेमातून करतोय अभिनय क्षेत्रात पदार्पण

‘Once मोअर’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने ते अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. तसेच या चित्रपटाच्या निर्मितीची धुराही त्यांनी सांभाळली आहे. येत्या १ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ...

Video :सायली संजीवने लोकप्रियता मिळत असतानाही केले होते असे काम, पाहून बसेल तुम्हाला धक्का ! - Marathi News | Video: Actress Sayli Sanjiv Sensuous look in video album, didnt go well wid fans | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Video :सायली संजीवने लोकप्रियता मिळत असतानाही केले होते असे काम, पाहून बसेल तुम्हाला धक्का !

'काहे दिया परदेस' मालिकेतील मराठमोळी गौरी अर्थात अभिनेत्री सायली संजीव रसिकांच्या मनात घर करून गेली. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला. ...

'स्माईल प्लीज'चे 'अनोळखी' गाणे प्रदर्शित, या तारखेला सिनेमा होणार प्रदर्शित  - Marathi News | 'Smile Please' Marathi Movie Song Anolkhi Released | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'स्माईल प्लीज'चे 'अनोळखी' गाणे प्रदर्शित, या तारखेला सिनेमा होणार प्रदर्शित 

'अनोळखी' हे गाणं रोहन - रोहन यांनी संगीतबद्ध केले असून सुनिधी चौहान यांनी स्वरबद्ध केले आहे. ...

तेजस्विनीसारखी सेम टू सेम,कोण आहे ती व्यक्ती? जाणून घ्या… - Marathi News | This Person look A like of Tejaswini Pandit, who is that person | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :तेजस्विनीसारखी सेम टू सेम,कोण आहे ती व्यक्ती? जाणून घ्या…

सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते. ...

ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव पहिल्यांदा झळकणार एकत्र - Marathi News |  Om Prakash Shinde and Sayali Sanjeev together for the first time In New Websereis U-Turn | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव पहिल्यांदा झळकणार एकत्र

प्रेमाची एक नवीन ओळख करून द्यायला लवकरच येत आहे एक नवीन वेबसिरीज 'यु टर्न' रसिकांच्या भेटीला येत आहे . ...

ही आहे मराठीतील सुपरस्टारची मुलगी, लवकरच करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण - Marathi News | Swanandi Berde is Laxmikant Berde daughter, she shared photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ही आहे मराठीतील सुपरस्टारची मुलगी, लवकरच करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण

ही एका मराठी सिनेसृष्टीतील दिग्ग्ज अभिनेत्याची मुलगी असून लवकरच ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ...