अभिनेत्री श्रृती मराठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. ...
सुनिल शानबाग, मकरंद देशपांडे आणि दिव्या जगदाळे यांसारख्या दिग्गज लोकांसोबत रंगभूमी गाजवलेल्या अमृत संत हिला नागेश भोसले दिग्दर्शित ‘पन्हाळा’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला आहे. ...
चिराग पाटीलने 'वजनदार', 'राडा रॉक्स', 'असेही एकदा व्हावे' अशा विविध चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय 'चार्जशीट', 'ले गया सद्दाम' अशा हिंदी चित्रपटातही त्याच्या अभिनयाची जादू दिसली आहे. ...
आगळ्या अशा कथेवर बेतलेला, पण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी पटकथा आणि तिला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड रसिकांसमोर येत असल्याने या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ...