Filmy Stories शूर, धाडसी, विश्वासू शिलेदाराची गाथा लवकरच 'बहिर्जी' स्वराज्याचा तिसरा डोळा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होणार आहे. ...
गेली अनेक दशके अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसविणारा अभिनेता लक्ष्या उर्फ लक्ष्मीकांत बेर्डे यांची आज जयंती आहे. ...
अभिनेत्री प्रिया बापटने इंस्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केले आहेत. ...
अभिज्ञा भावेचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. ...
सोनाली कुलकर्णीच्या नव्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. ...
कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. ...
गीतांजली कांबळी यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. आज पहाटे त्यांचे मुंबईमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. ...
सई ताम्हणकरने नुकतेच ऑरेंज रंगाच्या लेहंग्यातील फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. ...
‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर सर्वांना हसवून अभिनेत्री मोनालिसा बागल आता ‘भिरकिट’च्या सवारीला निघाली आहे. ...
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नवरात्रीच्या आठव्या दिवशी Illustration फोटोच्या माध्यमातून सालामी दिली आहे. ...