सई लोकुर सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला मेगा एव्हेंट असतो. ...
सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. लग्नाच्या फोटोंवर या दाम्पत्यला नांदा सौख्य भरे अशा शुभेच्छाही दिल्या होत्या. ...
नाना पाटेकर यांनी साकारलेली आप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका रसिकांच्या काळजात घर करून गेली. हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा प्रचंड लोकप्रिय ठरला होता. ...
आश्रम वेबसिरीज तुफान चर्चेत आहे. या वेबसिरीजमध्ये काम केल्यानंतर आदितीचे जणु आयुष्यच पालटले आहे. आदितीने सांगितले की या वेबसिरीजमध्ये काम केल्यापासून ख-या अर्थाने फॅनफॉलोइंग वाढत आहे. ...