आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री सई लोकुरही आता लग्नबंधनात अडकली आहे. नववधूच्या रुपात पाहून कुटुंबियांसह तिच्या मित्र मैत्रिणींच्याही आनंदाला पारावार राहिला नाही. ...
स्मिता गोंदकर नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही. ...