रिंकू राजगुरू ‘हंड्रेड’ या हिंदी वेबसीरिजनंतर आता अॅमेझॉन प्राइमवरील ‘अनपॉज’ या चित्रपटात दिसणार आहे. या लघुपटांमध्ये लॉकडाऊनमधील नवीन शुभारंभाबाबतच्या कथा आहे. ...
पहिल्याच दिवशी असे सूर जुळले की, रात्री दोन वाजेपर्यंत ते गप्पा मारत होते. स्वप्निल आणि लीनाने पहिल्याच भेटीत एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. स्वप्निलने लीनाला पहिल्याच भेटीत एक अट घातली होती. ...
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी विनोदी भूमिकांसोबत अनेक गंभीर भूमिकाही तितक्याच ताकदीने निभावल्या. या भूमिकांमधून त्यांनी सशक्त अभिनयक्षमता दाखवली असली तरी विनोदी भूमिकांमुळे त्याच्यावरचा विनोदी अभिनेत्याचा शिक्का कायम राहिला. ...
सावनी रविंद्रच्या इंस्टाग्रामवरही फॉलोअर्सचा संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. चाहतेही तिच्या नवीन गाण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. ...