Join us

Filmy Stories

'काल त्या शब्दांची माणसं होताना पाहिली..'; स्पृहाने शेअर केला वारीतील अनुभव - Marathi News | marathi actress spruha joshi shared ashadhi ekadashi vari experience | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'काल त्या शब्दांची माणसं होताना पाहिली..'; स्पृहाने शेअर केला वारीतील अनुभव

Spruha joshi: स्पृहा अलिकडेच पुण्यातील आषाढी वारीमध्ये सहभागी झाली होती.  या वारीत सहभागी झाल्यानंतर तेथे आलेल्या अनुभवांचं वर्णन तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे. ...

'मराठी मनोरंजन विश्वात घडल्याचं माहिती नाही..'; समीर चौघुलेसाठी प्रसाद ओकची खास पोस्ट - Marathi News | marathi actor prasad oak birthday wish to sameer chougule | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'मराठी मनोरंजन विश्वात घडल्याचं माहिती नाही..'; समीर चौघुलेसाठी प्रसाद ओकची खास पोस्ट

Prasad oak: उत्तम अभिनेता असण्यासोबतच प्रसाद एक उत्तम व्यक्ती असल्याचंही त्याने वारंवार दाखवून दिलं आहे. ...

चंद्रानं कलरफुल साडीतील सौंदर्यानं चाहत्यांना केलं घायाळ, पाहा अमृता खानविलकरचे लेटेस्ट फोटो - Marathi News | Amruta Khanwilkar shared photos in colourful saree, see her photo | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :चंद्रानं कलरफुल साडीतील सौंदर्यानं चाहत्यांना केलं घायाळ, पाहा अमृता खानविलकरचे लेटेस्ट फोटो

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरने नुकतेच साडीत फोटोशूट केले आहे. या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. ...

'काय नेता काय जनता...'; सत्तासंघर्षावर सौमित्र किशोर कदम यांची मार्मिक कविता - Marathi News | actor kishor kadam marathi poem on kay jhadi kay dongar related to maharashtra political crisis | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'काय नेता काय जनता...'; सत्तासंघर्षावर सौमित्र किशोर कदम यांची मार्मिक कविता

Kishor kadam: सौमित्र यांनी 'काय झाडी, काय डोंगार काय हाटील' या वाक्याला धरुन राजकीय विषयाकडे गांभीर्याने पाहायला लावणारी कविता सादर केली आहे. ...

ह्रता दुर्गुळेच्या नवऱ्याने केलं तिचं जाहिरपणे कौतुक, 'अनन्या' चित्रपटाचा ट्रेलर पाहून म्हणाला... - Marathi News | Hrta Durgule's husband complimented her, said after watching the trailer of the movie 'Ananya' ... | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ह्रता दुर्गुळेच्या नवऱ्याने केलं तिचं जाहिरपणे कौतुक, 'अनन्या' चित्रपटाचा ट्रेलर पाहून म्हणाला...

अभिनेत्री हृता दुर्गुळेने तिचा प्रियकर प्रतीक शाहसोबत १८ मे रोजी लग्नगाठ बांधली आहे.हृता आणि प्रतीकच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते ...

झक्कास! ही मराठी अभिनेत्री एकेकाळी करायची पेट्रोल पंपावर काम, आता मुंबईत सुरू केलं हॉटेल - Marathi News | marathi actress siya patil new Restaurant Opens in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :झक्कास! ही मराठी अभिनेत्री एकेकाळी करायची पेट्रोल पंपावर काम, आता मुंबईत सुरू केलं हॉटेल

Marathi Actress : घरी अभिनयाची पार्श्वभूमी नसतानादेखील मराठी फिल्म इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सिया तिचं नाव आवर्जुन घ्यावं लागले... ...

संगीतविश्व आणि वर्षा उसगांवकर यांच्या पतीचा आहे जवळचा संबंध; पाहा अभिनेत्रीच्या नवऱ्याची एक झलक - Marathi News | marathi actress varsha usgaonkar husband ajay sharma | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :वर्षा उसगांवकरांच्या पतीला कधी पाहिलंय का?

Varsha usgaonkar: यात सध्या त्यांच्या पतीची चर्चा रंगली आहे. वर्षा उसगांवकरांचे पती कोण?, ते काय करतात? हे जाणून घेण्याची नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. ...

यशाच्या शिखरावर असताना मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्री झाल्या गायब, जाणून घ्या त्यांच्याबद्दल - Marathi News | While at the peak of success, these actresses disappeared from the Marathi cinema industry, find out about them | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :यशाच्या शिखरावर असताना मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्री झाल्या गायब, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Marathi Actress: सिनेइंडस्ट्रीत बरेच जण आपले नशीब आजवण्यासाठी येतात. त्यातील काहींच्या वाट्याला यश येते तर काहींच्या अपयश. अशाच मराठी सिनेइंडस्ट्रीत काही अभिनेत्री आहेत ज्या लाइमलाइटमध्ये आल्या पण कालांतराने गायब झाल्या. ...

छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही 'भिरकीट'ची भुरळ; प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचं केलं आवाहन - Marathi News | Chhatrapati Udayanraje Bhosale is also watching marathi movie Bhirkit | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही 'भिरकीट'ची भुरळ; प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचं केलं आवाहन

Bhirkit: अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट'ला समीक्षकांसह प्रेक्षकांनीही पसंती दर्शवली असून आता यात आणखी एक मोठे नाव सामील झाले आहे. ...