Join us

Filmy Stories

नितीन देसाई आत्महत्ये प्रकरणी धक्कादायक माहिती, मृतदेहाशेजारी सापडला व्हॉईस रेकॉर्डर; त्यात आहेत यांची नावं - Marathi News | Shocking information in Nitin Desai suicide case, voice recorder found next to the body; Their names are there | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नितीन देसाई आत्महत्ये प्रकरणी धक्कादायक माहिती, मृतदेहाशेजारी सापडला व्हॉईस रेकॉर्डर; त्यात आहेत यांची नावं

Nitin Desai Sucide : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्याच कर्जत येथील भव्यदिव्य स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. या वृत्तामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. ...

नितीन देसाईंच्या एन. डी. स्टुडिओला २०२१ मध्ये लागली होती भीषण आग, सुबोध भावे म्हणाला... - Marathi News | These actors who were once at the peak of popularity met an unfortunate end in a closed room in Nitin Desai's N. D. The studio had a terrible fire in 2021, Subodh Bhave said... | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नितीन देसाईंच्या एन. डी. स्टुडिओला २०२१ मध्ये लागली होती भीषण आग, सुबोध भावे म्हणाला...

Subodh Bhave on Nitin Desai Sucide : सुबोध भावेने नितीन देसाईंच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे. यावेळी सुबोध भावेने २०२१ साली नितीन देसाई यांच्या स्टुडिओला लागलेल्या आगीचाही संदर्भ देत म्हटले की, कोणत्याही संकटात ते डगमगणारे नव्हते. ...

नितीन देसाई यांची अकाली एक्झिट; लालबागच्या राजासाठी देखावा उभारण्याचे काम अपूर्ण... - Marathi News | Nitin Desai: Art director Nitin Desai committed suicide in his ND studion, his work of making sets for Lalbaghcha raja is incomplete | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नितीन देसाई यांची अकाली एक्झिट; लालबागच्या राजासाठी देखावा उभारण्याचे काम अपूर्ण...

नितीन देसाई दरवर्षी लालबागच्या राजाचा देखावा उभारायचे. यंदा ते शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा उभारणार होते. ...

"मैत्री फक्त कामापुरती न ठेवता...", नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर प्रसिद्ध मराठी लेखकाची पोस्ट - Marathi News | nitin chandrakant desai suicide marathi writer kshitij patwardhan shared post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मैत्री फक्त कामापुरती न ठेवता...", नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर प्रसिद्ध मराठी लेखकाची पोस्ट

"परिस्थितीच्या रेट्यामुळे एकटी पडलेली माणसं...", नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर मराठी लेखकाची पोस्ट चर्चेत ...

काही दिवसांपूर्वीच झालं होतं नितीन देसाईंच्या लेकीचं लग्न; सुबोध भावे म्हणाला... - Marathi News | subodh-bhave-gave-reaction-to-nitin-desai-suicide-said-he-was-a-fighter | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :काही दिवसांपूर्वीच झालं होतं नितीन देसाईंच्या लेकीचं लग्न; सुबोध भावे म्हणाला...

Nitin desai कर्जतमध्ये असलेल्या त्यांच्या ND स्टुडिओ येथे त्यांनी त्यांचं जीवन संपवलं. ...

'मिट्टी से जुडे हैं...', कला दिग्दर्शक नितीन देसाईंची फेसबुकवरील 'ही' ठरली शेवटची पोस्ट - Marathi News | 'Mitti Se Jude Hain...', art director Nitin Desai's last Facebook post | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'मिट्टी से जुडे हैं...', कला दिग्दर्शक नितीन देसाईंची फेसबुकवरील 'ही' ठरली शेवटची पोस्ट

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Chandrakant Desai) यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी कर्जतच्या एन डी स्टुडिओतच आपले जीवन संपवले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. ...

नितीन देसाईंनी टोकाचे पाऊल का उचलले? कर्जतचे आमदार महेश बालदींनी सांगितले धक्कादायक कारण - Marathi News | Why did Nitin Desai take the extreme step of death, Financial Stress and ND Studio? Karjat MLA Mahesh Baldi said the shocking reason | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नितीन देसाईंनी टोकाचे पाऊल का उचलले? कर्जतच्या आमदारांनी सांगितले धक्कादायक कारण

Nitin Chandrakant Desai Death Reason: नितीन चंद्रकांत देसाई कलाविश्वातील सर्वात मोठं नाव. 2005 साली  हिंदीलाही टक्कर देईल असा आपला एक खाजगी स्टुडिओ त्यांनी कर्जत येथे उभारला. तोच पांढरा हत्ती ठरला नाही ना? ...

"पॅरिसमध्ये एका रात्रीत..." नितीन देसाईंना हत्तींवर होतं प्रचंड प्रेम; वाचा किस्सा - Marathi News | nitin desai commits suicide today was fond of elephant tells memory about it | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"पॅरिसमध्ये एका रात्रीत..." नितीन देसाईंना हत्तींवर होतं प्रचंड प्रेम; वाचा किस्सा

नितीन देसाई आणि हत्तींचं काय होतं कनेक्शन ...

नितीन देसाईंनी अवघ्या २० तासांत उभारलं होतं ठाकरेंच्या शपथविधीसाठी भव्य व्यासपीठ - Marathi News | Nitin Desai had built a grand platform for Uddhav Thackeray's swearing-in ceremony in just 20 hours | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नितीन देसाईंनी अवघ्या २० तासांत उभारलं होतं ठाकरेंच्या शपथविधीसाठी भव्य व्यासपीठ

छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याने अनेकांचे डोळे दिपले होते. ...