अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या सईला सिनेसृष्टीत आल्यानंतर कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे. ...
'पछाडलेला', 'फुलराणी' अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीने एका चित्रपटाच्या शूटींगवेळी आलेला विचित्र अनुभव शेअर केलाय (ashvini kulkarni) ...
सेन्सॉर बोर्डच्या कात्रीत सापडल्याने या सिनेमाला ब्रेक लागला होता. आता अखेर 'आम्ही जरांगे' सिनेमाचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. ...
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar)साठी २०२४ वर्ष खास ठरणार आहे. या वर्षातील तिसऱ्या हिंदी प्रोजेक्टमध्ये ती झळकणार आहे. ...
क्रांतीला चाहत्याने "तुम्हाला चित्रपट मिळत नाहीत का?" असा प्रश्न विचारला होता. चाहत्याच्या या प्रश्नाला क्रांतीने अगदी चोख पद्धतीने उत्तर दिलं. विशेष म्हणजे क्रांतीने या चाहत्याला त्याची व्याकरणातील चूकही दाखवून दिली. ...
Akshaya Gurav : अभिनेत्री अक्षया गुरव लवकरच 'डंका' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिने पम्मीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १९ जुलैला रिलीज होणार आहे. ...