मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चांगल्या आणि नावीन्यपूर्ण विषयांवर चित्रपट निर्मिती करण्याची परंपरा आहे. समाजातील असंख्य घटकांचा, अनेक सामाजिक प्रश्नांचा वेध मराठी चित्रपटांनी घेतला आहे. याच पठडीतील आजच्या काळातील वास्तवाचा वेध घेणारा कौल मनाचा हा चित्रपट ...
मराठी चित्रपटांना मिळणारे यश पाहाता आजकाल हिंदी कलाकारांनाही मराठीत काम करण्याची इच्छा असते. आता हेच पाहा ना, कॉमेडी नाईट्स बचावो यासारख्या शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता कृष्णा अभिषेक हा देखील लवकरच मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे. ...