कलाकरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात मराठीचा सुपरहिरो आणि या सिनेमातील प्रमुख कलाकार स्वप्नील जोशींचा वाढदिवसदेखील मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. ...
अभिनेता स्वप्निल जोशीच्या वाढदिवसाचे दणक्यात सेलिब्रेशन करण्यात आले. स्वप्निलला शुभेच्छा देण्यासाठी त्याचा मित्र-परिवार उपस्थित होता. अभिनेता सुबोध भावे, सिद्धार्थ महादेवन, स्वप्नाली वाघमारे जोशी आणि गीतकार मंदार चोळकर उपस्थित होते. ...