समलैंगिकता, कंडोम्स, सेक्स अशा विषयाची चर्चाविषयी ‘वाय' फिल्मस म्हणजेच यशराज फिल्मसच्या युवा आघाडीने ''सेक्स चाट विथ पप्पू अँड पापा'' शो लाँच केला आहे. ...
टायगर श्रॉफ हा सुपरहिरो अवतारात ‘फ्लार्इंग जट’ चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर दोन दिवसांपूर्वी रिलीज झाला असून नुक तेच चित्रपटाचे शीर्षक गीत आऊट करण्यात आले आहे. हे पंजाबी पेपी नंबर असून रफ्तार, मंशील गुजराल आणि तनिष्का यांनी गायले आहे. ...