या गाण्याचा विशेषत: म्हणजे अरिजित सिंगचा आवाज आहे. अंकित तिवारीने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला अरिजित सिंगने पूर्ण न्याय दिला आहे. यावेळी बॉलिवूडमधील सर्वोत्कृ ष्ठ लव्ह साँग असल्याचे नेहा शर्मा सांगते. ...
जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट ‘फोर्स 2’ ट्रेलर 29 सप्टेंबरला रिलीज करण्यात आले होते. के वळ 10 दिवसांत या ट्रेलरला 1 कोटी व्ह्यूस मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट 2011 साली प्रदर्शित झालेल्या ‘फोर्स’चा सिक्वल असून यात जॉन अब्राहम व सोनाक्षी ...
टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी यांनी ब्रेक घेतला असल्याचे मध्यंतरी कळाले. पण, तरीपण ते जुहू येथील एका मल्टीप्लेक्समध्ये भेटले. मग, त्यांनी खरंच ब्रेकअप घेतला की केवळ मीडियाची दिशाभूल केली? हे कळत नाहीये. वेल, टायगर-दिशा तुम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, ...