जयदिप चोपडा लिखित आणि दिग्दर्शित '2016 The End ' एक कॉमेडी सिनेमा आहे. चार मित्रांची अवतीभोवती सिनेमाची कथा फिरते. पुढच्या सात दिवसांत जग नष्ट होणार अशी माहिती या मित्रांना मिळते. त्यानंतर घडणारी कथा मेजशीर रित्या सिनेमात मांडण्यात आली आहे. एग्नेल ...
'शिवाय' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अजय देवगन बच्चेकंपनीसह मजा मस्ती करताना दिसला यावेळी त्याने त्याच्या चाहत्यांचे आभारही मानले.या सिनेमात अजय देवगण,सायेशा आणि पोलिश अभिनेत्री एरिका कार यांच्या मुख्य भूमिका आहेत. सध्या प्रमोशनच्या निमित्ताने अजय दे ...
अक्षय कुमार बॉलिवूडचा एक यशस्वी अभिनेता आहे. सोबत एक प्रेमळ पती आणि कर्तव्यदक्ष पिता सुद्धा आहे. कुटुंबावर भरभरून प्रेम करणाºया अक्षयने यंदाची दिवाळी केपटाऊनमध्ये साजरी केली. दिवाळीआधी तो बेटर हाफ टिष्ट्वंकल, ...