बॉलिवूडचे किंग खान अर्थात शाहरुख खान नुकतेच वयाच्या 51 व्या वर्षात पदार्पण केले. शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी शाहरुखच्या घराबाहेर गर्दी केली होती. यावेळी शाहरुखने घराच्याबाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. ...
शाहरुख खानच्या वाढदिवस त्याच्या कुटुंबीयांनी अलिबाग येथे साजरा केला. बर्थडे सेलिब्रेशननंतर घरी परतताना गौरी खान, सुहाना खान आणि शाहरुखची बहीण शहनाज लालारुख, काजल आनंद, झोया अख्तर आणि श्वेता बच्चन या मुंबईतल्या गेट ऑफ परिसरात दिसल्या. ...