प्रत्येक सिनेमात आपलं कॅरॅक्टर जास्तीत जास्त रिअॅलिस्टिक दिसावं यासाठी आमिर कठोर मेहनत घेताना दिसतो. कुस्तीवीर महावीर सिंग फोगाट व त्यांच्या मुलींच्या आयुष्यावर आधारित 'दंगल' या सिनेमासाठी आमिरने खूप मेहनत घेतली असून त्यासंदर्भातचा एक व्हिडीओ नुकताच ...
अर्जुन कपूरच्या दुहेरी भूमिकेतील चित्रपट ‘मुबारका’ची चांगलीच चर्चा ‘बी टाऊन’मध्ये सुरू झालीय.चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत अथिया शेट्टी आणि इलियाना डिक्रूझ ... ...
आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘ बेफिक्रे’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच बॉलिवूडचा खºया अर्थात ‘बेफिक्रा’ अभिनेता रणवीर सिंह यात ... ...
पाळीव प्राणी दत्तक घेण्यासाठी मुंबईतल्या एका ठिकाणी फराह खान आपल्या मुलांसोबत आलेली दिसली तर त्याच ठिकाणी अभिनेता सूरज पंचोलीहा आला होता. याठिकाणी श्वानप्रेमीं गर्दी केली होती. ...