अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनामुळे शोकाकुल समर्थकांचे अश्रू थांबले नसतानाच अभिनेता कमल हासन यांनी केलेल्या एका tweetने खळबळ माजली ... ...
त्याचा बहुचर्चित चित्रपट ‘रईस’ चा ट्रेलर केव्हा लाँच होणार याच्या प्रतीक्षेत असतांनाच ट्रेलर लाँच करण्यात आला. क्षणार्धात ट्रेलरला लाखो लाईक्स मिळाले. शाहरूख खान आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांची आगळीवेगळी जोडी हे या चित्रपटाचे विशेष आकर्षणच ...
अभिनेत्री दिया मिर्झाच्या हस्ते एका फोटो प्रदर्शनाचे उद्धाटन करण्यात आले. या फोटो प्रदर्शनाच्या माध्यमातून जमा होणार निधी अंध मुलांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे. ...
'रईस' सिनेमा 1980च्या दशकातील, गुजरातमधील दारूची तस्करी करणारा 'रईस खान'वर आधारित आहे.त्यातच एका कडक शिस्तप्रिय पोलिस अधिका-याने रईस खानचा तस्करीचा धंदा उध्वस्त केलेला असतो हा धागा पकडत सिनेमाची कथा बांधण्यात आली आहे. ...