या प्रोजेक्टशी निगडित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारच्या जागी निर्माते हृतिक रोशनला घेऊन सिनेमा करण्याची तयारी करीत आहेत. हृतिकशी चर्चा सुरू असून लवकरच अंतिम निर्णय घोषीत करण्यात येणार आहे. ...
अमिषाने सेल्फींसाठी सर्वांना हैराण करून सोडले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक सेलिब्रेटींनी तिच्यासोबत सेल्फी काढण्यास नकार दिला. तिच्या अशा वागण्यामुळे अनेक जण तिला पाहताच दुर्लक्ष करण्यासाठी दूर पळतात. ...
साक्षी चोप्राचे बिकिनी फोटो पाहून चंकी पांडेचा पुतण्या अहान चांगलाच प्रभावित झालेला दिसतो. नुकतेच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याने साक्षीचे हॉट बिकिनीतील फोटो पाहून मुलांची रिअॅक्शन कशी असते हे दाखविले आहे. ...