बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा ‘अनारकली आॅफ आरा’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. स्वराच्या या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स आहेत. यापैकी काही सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेत, ते चित्रपटातून गाळण्याचे निर्देश दिले होते. पण आता हेच चित्रपटात ...
पिळदार शरीर यापेक्षा आताच्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘सिक्स पॅक्स अॅब्स’ असलेल्या शाहरूख खानला आपण बºयाचदा पडद्यावर त्याचे प्रदर्शन करताना बघितले आहे; मात्र हे ‘सिक्स पॅक्स अॅब्स’ शरीर कमविण्यासाठी त्याने एकदाही जीममध्ये पाऊल टाकलेले नाही. ...
ऑस्कर बॉय सनी पवारने मुंबईत दाखल होताच उद्धव ठाकरेंची जाऊन मातोश्रीवर भेट घेतली. सनी पावर आज सकाळीच ऑस्करवारी करुन मुंबईत परतला आहे. सनीनं भूमिका केलेल्या ‘लायन’ सिनेमाला ऑस्करचं नॉमिनेशन मिळालं होतं. ...
स्वरा भास्करच्या आगामी ‘अनारकली ऑफ आरा' या सिनेमात ती गायिकेच्या रूपात दिसणार आहे.हा सिनेमात म्युझिकल ड्रामा असून स्वरा बिहारमधील आरा या गावातील गायिका आहे. ती स्थानिक कार्यक्रमात गात असते.एका घटनेमुळे तिचे जीवन बदलते. अशी या सिनेमाची कथा आहे. ...
सबसे बडा कलाकार यां लहान मुलाच्या रिअॅलिटी शोची जज म्हणून रविना टंडन आपल्याला दिसणार आहे. या रिअॅलिटी शोच्या लाँचिंगसाठी ती नुकतीच मुंबईतल्या फिल्म सिटीमध्ये आली होती. यावेळी ती भलतीच हॉट दिसत होती. ...